>

आमच्या आरक्षण ला जर हात लावला तर अक्खा महाराष्ट्र पेटून देऊ

 

आमच्या आरक्षण ला जर हात लावला तर अक्खा महाराष्ट्र पेटून देऊ
आमच्या आरक्षण ला जर हात लावला तर अक्खा महाराष्ट्र पेटून देऊ

 

आमच्या आरक्षण ला जर हात लावला तर अक्खा महाराष्ट्र पेटून देऊ

 

महाराष्ट्र मधे आरक्षणाचा वाद सुरू असतांना शोशल मीडिया वर काही लहान मुलींचा विडिओ प्रचंड व्हायरल होत आहे नक्की काय आहे तो विडियो काय म्हणतात त्या मुली.

 

एकी कडे जरांगे पाटील मराठा आरक्षण साठी आंदोलन करत आहेत. आणि दुसरी कडे OBC सुद्धा आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करत आहे. तेव्हढ्यात ह्या मुलींचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे .

 

एक मुलगी म्हणते आमच्या आरक्षण ला जर धक्का लागला तर आम्ही पण बघू काय कारायचे ते.आणि दुसरी मुलगी म्हणते की जर आमचं आरक्षण गेलं तर अक्खा महाराष्ट्र पेटून देऊ.

 

हे पण वाचा      किरण माने ची पोस्ट होत आहे? व्हायरल

 

महाराज जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बर नव्हे लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजे

 

आनि काही मुली म्हणतात की आता मराठा समाजातील मुली आमच्या सोबत बोलत नाही.
हा व्हिडिओ मुळे हे लक्षात येते की सामाजात जातीवाद किती वाढला आहे. आणि लहान मुलींना ह्या गोष्टी कोण शिकवतात काय पण हे नको आपल्या महाराष्ट्र ला तुम्हाला काय वाटतं कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही पोस्ट नक्की शेयर करा

 

विडिओ पूर्ण बघण्या साठी

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment