>

आरोग्य कुटुंब कल्याण मध्ये भर्ती | आत्ताच अर्ज करा MOHFW Bharti 2024

आरोग्य व कुटुंब कल्याण मध्ये भर्ती | आत्ताच अर्ज करा MOHFW Bharti 2024

MOHFW Bharti 2024 आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालया द्वारे संशोधन तथा निवड समितीच्या वतीने National Dental Comition Act  अंतर्गत National Dental Comition आणि Autonomas Bord  अर्थात
पोस्ट ग्रॅज्युवेट आणि अंडर ग्रॅज्युवेट Dental Education Bord Dental असेसमेंट and रेटिंग बोर्ड अँड एथिक्स and डेंटल Registration बोर्ड खालील पदां करिता अर्ज मागविण्यात येत आहेत. खाली दिलेली पूर्ण माहिती सविस्तर वाचा

शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता  ही पदांच्या आवश्यक नुसार
भरती विभाग : ही माहिती आरोग्य कुटुंब कल्याण तर्फे सादर केली जात आहे.
भर्ती श्रेणी : केंद्र सरकार ( Central Government) च्या अंतर्गत भर्ती केली जात आहे.
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन क्लिक करा

इथे क्लिक करा

अर्ज कसा करायचा : अर्ज Offline/  Online पद्धतीने Email द्वारे मांगविण्यात आले आहे.

वेतन किती असणार : चांगले असणार आहे.
भरतीचा कालावधी : ही नोकरी पर्मनंट  राहणार आहे. म्हणजे ही तुमच्या साठी चांगली संधी आहे.
अर्ज करण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मांगीवण्यात आले आहेत.
पदाचे नाव : चेयरमन , National Dental Commotion, Secretary,
एकूण पदे : 17 रिक्त पदे भरवण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
एक उमेदवार एकूण तीन पदांसाठी अर्ज करू शकतो.
अर्ज कुठे करायचा : dentaledu-mohfw@gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अवर सचिन (डेंटल) कक्ष, क्र 504 ए विंग आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय , निर्माण भवन , नवी दिल्ली 011

अधिक माहिती साठी इथे खाली क्लिक करा

इथे क्लिक

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment