>

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भर्ती सुरू ( IPPB ) वेतन 30,000 रुपये | India Post Payment Bank Bharti 2024

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भर्ती सुरू ( IPPB ) वेतन 30,000 रुपये | India Post Payment Bank Bharti 2024

इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत भर्ती सुरू ( IPPB ) वेतन 30,000 रुपये | India Post Payment Bank Bharti 202

India Post Payment Bank Bharti 2024
इंडियन पोस्ट पेमेंट्स बँक भर्ती जाहीर झाली आहे. आपल्याला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. पोस्ट पूर्ण वाचा या पोस्ट मद्धे तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे.

भरती विभाग : इंडियन पोस्ट Payment Bank मधे भर्ती सुरू झाली आहे.
भर्ती श्रेणी : ही भर्ती केंद्र सरकार च्या अंतर्गत केली जात आहे.
भरतीचा प्रकार : ही खुप चांगली संधी आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी
शैक्षणिक अट : पदांच्या आवश्यक नुसार तुम्हाला शिक्षण लागणार आहे.
मासिक वेतन : निवड झाल्या नंतर तुम्हाला 30,000 महिना मिळणार आहे .
आपण अर्ज कसा करायचा आत्ता हे जाणून घेऊ
अर्ज कसा करायचा : अर्ज सर्वांनी Online पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज करा लिंक ओपन करा

वयाची अट : वयाची अट 21 ते 35 ही राहणार आहे .
अर्ज शुल्क (ganaral): 750 रुपये राहणार आहे.
बाकी कास्ट साठी : SC/ST/ PWD/ _ 150 रुपये /-
पदाची नावे : कार्यकारी
एकूण पदे : 047 रिक्त पदांसाठी भर्ती जाहीर झाली आहे.
नोकरी कुठे असणार : संपूर्ण भारत
शेवटची दिनांक : 5 एप्रिल 2024
वरील पूर्ण माहिती वाचून झाली असेल तर अर्ज केल्या नंतर जर माहिती खोटी आढळली तर जे उमेदवार अपात्र ठरतील .
ही माहिती अपुरी असू शकते तरी सर्वांनी वरील लिंक ओपन करून पूर्ण माहिती वाचून घ्या

 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना बंपर भर्ती आत्ताच अर्ज करा

 

 

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment