ई पीक पाहणी सुरू ७/१२ वर पीक नोंदवा बघा ऑनलाइन पद्धत| pik pahani online maharashtra| e pik pahani kashi karavi 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी ची सुरु झाली आहे. इ पीक पाहणी हि शेतकऱ्यांच्या पिकाची माहिती घेण्यासाठी तुमचं शेत किती आहे आणि शेतात काय

पेरणी झाली या वर्षी तुम्ही कुठलं पीक पिकवताय त्या बद्दल बद्दल माहिती तुम्हाला इ पीक पाहणी मध्ये द्यावी लागते . ई पीक पाहणी ची माहिती घेऊनच तुम्हाला

सरकार कडून नुकसान भरपाई दिली जाते . जर इ पीक पाहणी नाही झाली असेल तर सरकार कडून नुकसान भरपाई नाही दिली जाणार .

pik pahani online

मित्रांनो आधी तुम्ही प्ले स्टोर ला जाऊन इ पीक पाहणी आप डाउनलोड करून घ्या . नवीन लेटेस्ट आप्लिकेशन ची लिंक तुम्हाला खाली मिळून जाणार .

आप ओपन करून तिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून घ्यायच आहे . जर आधी लॉगिन केलं असेल तर तुमचा खाते क्रमांक टाकून तुम्ही

लॉगिन करू शकता . जर तुम्हाला खाते क्रमांक माहित नसेल तर तुम्ही तुमंच नाव टाकून सर्च करून खाते क्रमांक शोधू शकता .

ई पीक पाहणी सुरू बघा ऑनलाइन पद्धत

खरीप हंगाम इ पीक पाहणी ची शेवटची तारीख १५ सप्टेंबर ठरवण्यात आली आहे .

आप ओपन केल्यावर तुम्हाला तुमचा महसून विभाग निवडायचा आहे . पहिला पर्याय शेतकरी हे निवडून पुढे जायचं आहे नंतर
तुम्हाला तिथे पर्यावरण निवडण्याचे ऑपशन येणार पर्यावरणावर वर क्लिक करायचं आहे .

तिथे तुम्हाला चालू मोबाइल नंबर टाकून ओपन करायच आहे . नंतर मोबाइल नंबर टाकून लॉगिन करायचं आहे . आधी च्या मोबाइल नंबर नि लॉगिन केलं आहे

त्यांनीच लॉंगीन करायच आहे .

ओपन झाल्यावर तिथे तुम्हाला खातेदाराचे नाव दिसेल . आधी जर नोंदणी केली असेल तर लगेच नाव दिसणार नावावर ओपन करून संपूर्ण माहिती बघून घायची आहे.

ई पीक पाहणी सुरू ७/१२ वर पीक नोंदवा बघा ऑनलाइन पद्धत| pik pahani online maharashtra| e pik pahani kashi karavi 2024
ई पीक पाहणी सुरू ७/१२ वर पीक नोंदवा बघा ऑनलाइन पद्धत| pik pahani online maharashtra| e pik pahani kashi karavi 2024

हे पण वाचा  बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज सुरू, मिळणार 100 टक्के अनुदान योजना

ई पीक पाहणी सुरू ७/१२ वर पीक नोंदवा बघा ऑनलाइन पद्धत| pik pahani online maharashtra| e pik pahani kashi karavi 2024

नंतर तुम्हाला सांकेतांक क्रमांक टाकायचा आहे . सांकेतांक क्रमांक विसरला असेल तर तुम्ही खाली लाल बटन वर क्लिक करून सांकेतांक क्रमांक विसरला असे बटन वर क्लिक करून तुमचा सांकेतांक क्रमांक परत मिळवू शकता .

जर तुम्ही नवीन असाल तर खाली नवीन नोंदणी वर क्लिक करून तुम्ही तुमची नवीन खाते दार नोंदणी करू शकता

.

माहिती अश्या पद्धतीने नोंदवा

तिथे तुम्हाला पर्यावर वर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला काही माहिती भरायची आहे जसे की खाते क्रमांक, गट क्रमांक व हंगाम या ठिकाणी निवडायचा आहे.

त्या नंतर तिथे तुम्हाला पेरणीची तारिख तुमच्या पिकांची माहिती कुठलं पीक घेता ,खराब हंगाम , हि सगळी माहिती ची नोंद करायची आहे. त्याच सोबत पिकांचा फोटो उपलोड करून सबमिट करायचं आहे

इ पीक पाहणी आप ची लिंक

ओपन करा .

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment