maharastra Band 24August 2024 : महाराष्ट्र मध्ये घडलेली बदलापुरातील घटनेने सगळा महाराष्ट्र हादरून गेला आहे . सध्या नुकतीच झालेली महाविकास
आघाडीची बैठक नाना पटोले यांनी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली आहे .
महाराष्ट्र बंद काय सुरु काय चालू
नाना पाटोले म्हणतात महाराष्ट्र मध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्र सगळं हादरला आहे . महाराष्ट्र मध्ये लहान मूळ सुरक्षित नाही हि घटना महाराष्ट्र साठी अपमान
आहे . शिक्षण संस्था भाजप आणि RSS सी जोडली असल्या मुळे कारवाईला वेळ लागत आहे . ह्या संस्था प्रकरण दाबण्याचा काम करत आहे . या घटनेवर
राजकारण करायचे नसून सत्तेचा गैरवापर करत असल्याचं दिसत आहे .
उद्या महाराष्ट्र बंद २४ ऑगस्ट महाराष्ट्र बंद ? बघा पूर्ण माहिती काय चालू काय बंद
मुख्यमंत्री योजना दूत भरती 50 हजार जागांसाठी भरती
महाविकास आघाडी चे सगळे मित्र पक्ष संघटना ,शाळा ,महाविद्यालये ,दुकानदार ,नागरिक ,सगळी जनता यात सहभागी होणार आहे .
या घटनेसाठी महाविकास आघाडी कडून सरकारी वकील उज्जवलं निगम यांना नियुक्त केलं आहे .
ते म्हणतात ज्या शेईक्षणिक संस्तेशी हे प्रकरण निगडित आहे ती राजकीय पक्षाशी निःडीत आहे .
उद्या महाराष्ट्र बंद २४ ऑगस्ट महाराष्ट्र बंद ? बघा पूर्ण माहिती काय चालू काय बंद
आता मोबाईल वर बघा कापूस सोयाबीन अनुदान स्थिती
अधिक माहिती
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे