नुकतातच सर्वोच नायल्याने एका प्रकरणाची सुनावणी देत असतांना हा निर्णय घेतला आहे . आता अपमान करतांना जर जातीचा उल्ल्लेख असेल तरच त्या
व्यक्तीवर ऍट्रॉसिटी गुन्हा नोंदविल्या जाणार .
ऍट्रॉसिटी कायद्यात झाला आता मोठा बदल आता अश्या प्रकारे गुन्हा नोंदविता येणार
अश्या बऱ्याच गोष्टी घडत असतात . ज्या मध्ये ऍट्रॉसिटी कायद्याचे उल्लंघन केले जाते . ज्या मध्ये बरेच लोक ऍट्रॉसिटी कायद्यांचे खोटे आरोप करत असतात . मात्र
आता जर अपमान करताना जर कोणी जातीचा उल्लेख केला तरच त्या व्यक्तीवर गुन्हा नोंदविल्या जाणार . जर जातीचा नाव न घेता २ गटात वाद होत असेल आणि त्यात जातीचा उल्ल्लेख होत नसेल तर हा ऍट्रॉसिटी मधे येणार नाही
सर्वोच न्यायालयात न्यायमूर्ती जे . बी . पार्डीवला व मनोज मिश्रा यांच्या समस्व खंडपिठाणे हा निर्णय घेतला आहे .
या आधी १९८९ कायदाच्या कलम गुन्हा मानल्या जात होता .
या बद्दल सविस्तर माहिती साठी
ऍट्रॉसिटी कायद्यात झाला आता मोठा बदल आता अश्या प्रकारे गुन्हा नोंदविता येणार
युनिफाईड योजना काय आहे काय झाला आता पेन्शन मधे बदल
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
रेशन कार्ड Downloaded करा फक्त 1 मिनिटात
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे