>

किरण माने ची पोस्ट होत आहे? व्हायरल नक्की काय आहे कारण.

 

किरण माने ची पोस्ट होत आहे? व्हायरल नक्की काय आहे कारण.

किरण माने ची पोस्ट होत आहे? व्हायरल नक्की काय आहे कारण.

 

 

सद्या नुकतीच शाहू महाराज यांची जयंती पार पडली . त्या वेळेस अनेक लोकांनी छत्रपती शाहू महाराज बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या .
पण या मधून किरण माणेंनी लिहीलेली पोस्ट मात्र सगळीकडे व्हायरल झाली. आणि बरीच चर्चा सुद्धा या बद्दल झाली.

 

नक्की काय आहे ती पोस्ट ?

” महाराज जात पाहून स्कॉलरशिप आणि नोकऱ्या देता, हे काही बर नव्हे लायकी पाहूनच त्या दिल्या पाहिजे “. या वेळेस त्यांनी शाहू महाराज आणि सांगलीचे फेमस वकिल गणपतराव अभयंकर याच्या बद्दल चा एक किस्सा सांगितला सांगितला.

एकदा वकील शाहू महाराज याच्या बरोबर चालले होते. बोलता बोलता त्यांनी महाराजांना सुनावलं
शाहू महाराज सत्तेवर येण्या अगोदर नोकरी करणाऱ्या सगळ्या जागा उच्च वर्णीय ह्या लोकांना दिल्या जात होत्या .पण जेव्हा पासून शाहू महाराज बनले तेव्हा पासून मात्र अस्पृश्य समाजाला सुद्धा नोकरी मिळायला लागली .

आणि शाहू महाराज यांनी मोठ्या पदाच्या नोकऱ्या द्यायला सुरुवात केली. हे केल्या मुळे गणपत राव नाराज होऊन शाहू महाराज वर आरोप केला होता.

 

शाहू महाराज काय बोलले?

महाराज गप्प बसले काही बोलले नाही त्यांनी आपला रथ घोडांच्या पागेकडे नेला.
आणि नोकराला आवाज देऊन म्हणाले,

“चंदी आण रं ” त्यानं आणलेले हरभरे शाहू महाराजांनी एका जाज मावर टाकले. आणि तेव्हा सगळे घोडे हरभरे खायला पळत आले.

जे दांडगे तंडगे होते.ते कमजोर अशक्य घोड्यांना मागे सरकून हरभरे खायला लागले.

कमजोर म्हतारे घोडे मागे राहिले त्यांना चंदि खायला मिळत नव्हती .

म्हनाले “बघितलं का अभयंकर , जी चलाख दांडगी आणि ‘ लायक’ होती त्यांनीच सगळ्या चांदीच्या फडश्या पाडला.

लहान रोगी आणि अशक्त उपाशीच राहिली की नाही ?

म्हणून मी चंदि तोबऱ्यात भरून त्यांना देतो.अस न केल्यास ती सशक्त होणार नाही.

मग मागासलेल्या अस्पृश्य समाजाला ,तुमच्या सारख्याच्या बरोबरीला आणायला काय करायला पाहिजे?

त्यांना हास सवलती नको का द्यायला ??’

 

हे पण वाचा          आत्ता महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महाराष्ट्र सरकार ची घोषणा बघून घ्या संपूर्ण माहिती

किरण माने ची पोस्ट होत आहे? व्हायरल नक्की काय आहे कारण.

अश्या विचारांचा माझा राजा, शाहू महाराज सत्तेवर असतांना गोरगरिब जनतेला काय कमी पडणार नव्हती .अस इतिहासात झालं नसलं तरी अशी क्रांती झाली. माझ्या शाहूमहाराज यांच्या मांडीला मांडी लावून बसून अस्पृश्य – सामाजातील मूल मुली शिक्षण घ्यायला लागली !

पारधी – मातंग समाजाला राजदरबारात नोकऱ्या दिल्या. त्यांना काम धंदे सुरू करण्या साठी शाहू महाराज यांनी खिशातील पैसे दिले. जाती भेदाची कीड नष्ट करण्यासाठी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह लावले .विधवा स्त्रियांचे लग्न लावून दिले. त्यांना शिक्षण साठी मदत केली .

Dr बाबासाहेबा आंबेडकर यांना भीमराव मधून भारतरत्न dr बाबासाहेब बनवण्या मध्ये शाहू महाराज यांचा सिहांचा वाटा होता . शाहू महाराज यांची जयंती दिवलीसारखी साजरी करा.ते सामाजिक लोकशाहीचे खरे आधार स्तंभ होते . अशे शब्द बाबासाहेब बोलून गेले होते.
तर माझा उगाच नाही या देशातला समतेचा पाया भक्कम करणाऱ्या महामानवाला मानाचा मुजरा!

किरण माने ची पोस्ट होत आहे? व्हायरल नक्की काय आहे कारण.

 

किरण माणेंनी ही पोस्ट खूप जास्त व्हायरल होत आहे. ही पोस्ट तुम्ही पण शेयर करा.

आणि सांगा कसे होते आपले शाहू महाराज

 

 

किरण माने ची पोस्ट

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment