>

खत अनुदान योजना 2024 | MHA DBT वर अर्ज सुरू

खत अनुदान योजना 2024 | MHA DBT वर अर्ज सुरू

खत अनुदान योजना 2024 | MHADBT वर अर्ज सुरू

खत अनुदान योजना 2024 | MHADBT वर अर्ज सुरू

 

 

शेतकरी मित्रांनो Mha Dbt पोर्टल वर सद्या
खत खत अनुदान सुरू झाली आहे. त्यात तुम्हाला
सरकार फवारणी औषडी , आणि खते मिळणार आहे.

 

अर्ज कसा करायचा

 

आधी जर तुम्ही Mha Dbt पोर्टल ला रेजिस्टर नाही केलं असेल तर ते आधी करून घ्या.
रजिस्टर झाले की mha dbt पोर्टल ओपन करून
Loggin करा आणि अर्ज करा तिथे क्लिक करून ओपन करा.

 

खत अनुदान योजना 2024 | MHA DBT वर अर्ज सुरू

 

ओपन केल्यावर तिथे बियाणे, औषधें व खते
हे दिसणार तर तिथे बाबी निवडा वर क्लिक करायचे आहे.
तिथे तुम्हाला तुमचा गाव नाव ही सगळी माहिती दाखविली जाणार.

तिथे तुम्ही अर्ज करून खते आणि रसायन साठी अर्ज करू शकता.

 

MhaDBT च्या पोर्टल वर जाण्यासाठी

इथे क्लिक करा

 

 

Ration Card New Updated | राशन ऐवजी मिळणार आत पैसे

इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment