15 लिटर डब्याची काय आहे किंमत ?
नमस्कार मित्रांनो महागाई च्या दरात काही पण वाढो याचा फरक मात्र आपल्या खिश्यावर पडतो . त्या मध्ये खाद्य तेल म्हणजे रोज च्या जीवतातील गोस्ट खाद्य
तेलाच्या किमती काही काळापासून वाढल्या होत्या. मात्र महाराष्ट्र राज्याचे खाद्य तेल व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल पत्रकारांशी बोलतांना म्हणाले
कि . गेल्या वर्षी शेंगदाण्या च्या किमतीत जास्तच वाढ होती . आणि तेच कमी होत नाही आहे . शेंगदानाच्या किमतीत आणिखीन जास्त वाढ होण्याची शक्यता
आहे .
खाद्यतेलाच्या किंमतीत झाली मोठी घसरण,बघा नवीन 15 लिटर डब्याची काय आहे किंमत
ऑगस्ट नंतर खाद्य तेलाचा भाव किती असणार ?
सरकारी दिलेल्या माहिती नुसार खाद्यतेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी दर कमी होण्याचिं शक्क्यता आहे . सध्या च्या माहितीनुसार खाद्यतेलाच्या कंपन्यांनी
सहा टक्क्यांनी किंमत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे . त्या मुले बहुतेक प्रति किलो ५० रुपये कमी होण्याची शक्यता आहे .
भातातील मोठे ब्रँड जसे फोच्युर्ण कंपनीचे मालक एडन आणि जेमिनी ब्रँड चे मालक यांनी अनुक्रमे ५ रुपये प्रति लिटर आणि १० रुपये प्रति लिटर किंमत कमी
करण्याचा निर्णय घेतला आहे . अन्न आणि ग्राहक व्यवहार विभागाने आपल्या सदस्यांना ग्राहकांच्या फायद्यासाठी तेलाच्या किंमती कमी करण्याचा सल्ला दिला
आहे.
नवीन खाद्य तेलाचे भाव
१ ) सूर्यफूल १५६० रु .
२ ) सोयाबीन १५७० रु .
३ ) शेंगदाणे २५०० रु .
नवीन योजनेच्या माहिती साठी Whats App groop ला जॉईन व्हा
खाद्यतेलाच्या किंमतीत झाली मोठी घसरण,बघा नवीन 15 लिटर डब्याची काय आहे किंमत
खाद्यतेलाच्या किंमतीत झाली मोठी घसरण,बघा नवीन 15 लिटर डब्याची काय आहे किंमत
माझ्या लाडकी बहीण योजनेच्या दुसरा हप्ता ची तारीख झाली जाहीर
फ्री शिलाई योजना महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे