>

जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये नवीन पदांसाठी मोठी भर्ती जाहीर | Zilha Nagari Sahakari  Banks Association  Bharti 2024

सहकारी नागरी बँक नोकरी साठी

जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये नवीन पदांसाठी मोठी भर्ती जाहीर | Zilha Nagari Sahakari  Banks Association  Bharti 2024

Zilha Nagari Sahakari  Banks Association  Bharti 2024 : सहकारी बँक मद्धे नवीन पदांसाठी भर्ती जाहीर झाली आहे .

सफाई कर्मचारी , लेखक आणि इतर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे . अर्जाची पूर्ण माहिती  साठी पोस्ट पूर्ण वाचून घ्यावी.
भर्ती विभाग : जिल्या नागरी सहकारी बँक
पदाचे नाव :  सफाई कर्मचारी , लेखक , आणि इतर पदे
शैक्षणिक अट : 10 वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतात .
अर्ज कसा करायचा : अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे .
वयाची अट :  25 ते 35 वर्ष राहणार आहे.
लेखनासाठी साठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमच्या कडे  विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. आणि त्याच सोबतच MS: CIT
संगणक ची माहिती येणे पण गरजेचे आहे.
ही भर्ती फक्त महिलांसाठी आहे.
अर्ज फी Rs 1180 रुपये  + GST
नोकरीचे ठिकाण : पुणे जिल्हा
अर्चाजा फ्रॉम तुम्हाला Punebankasso.com
या वेबसाईटवर मिळणार आहे . अर्ज करतांना फी भरणे आवशयक आहे . अर्ज शुल्क न आल्यास अर्ज घेतल्या जाणार नाही .
लेखी परीक्षा ही पुणे जिल्हा मध्ये Offline  पद्धतीने घेतली जाणार आहे .
आखणीन पूर्ण माहिती साठी अर्जाची PDF वाचावी
इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जा
इथे क्लिक करा

आणखीन अश्याच नोकरी माहिती साठी क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment