>

जिल्हा परिषद योजना 2024 सुरू 100% अनुदावर | लॅपटॉप स्कुटर शिलाई मशीन मिरची कांडप घरकुल

 

लाभ कसा मिळणार

 

मित्रांनो सद्या जिल्हा परिषद कडून 100% अनुदावर नवीन योजना राबलिवी जात आहे. त्या मद्धे तुम्हाला लॅपटॉप,
झेरॉक्स मशीन,शिलाई मशीन, मिरची कांडप,घरकुल स्कुटर या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.

समाज कल्याण विभागा ह्या योजना सुरू झाल्या आहेत. ह्या योजने ची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे

 

जिल्हा परिषद योजना 2024 सुरू 100% अनुदावर | लॅपटॉप स्कुटर शिलाई मशीन

योजने साठी आवश्यकता

●अर्जदार हा अनुसूचित जाती प्रवर्गातील असला पाहिजे. ( नविबौद्ध )
● अर्जदार हा भटक्या विमुक्त जात पर्वग्रा तील असला पाहिजे
●कोणकोणत्या जातीतील अर्ज करू शकता
( SC ) ( ST ) ( VJNT ) ( SBC )

 

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकार कडून मिळणार मोफत फवारणी यंत्र लगेच अर्ज करा

 

इथे क्लीक करा

 

जिल्हा परिषद योजना 2024 सुरू 100% अनुदावर | लॅपटॉप स्कुटर शिलाई मशीन

 

योजने साठी पात्रता

● संगणक योजने चा लाभ घेण्यासाठी अर्ज दार 12th उत्तीर्ण असला पाहिजे.त्याच सोबत MS CIT चे प्रमाण पत्र असणे आवश्यक आहे.

● शिलाई मशीन चा अर्ज करण्यासाठी महिला पिको फॉल काम करत असल्या चे ग्रामसेवक चे प्रमान पत्र पाहिजे.
● प्रत्येक योजने चा लाभ साठी उत्पन्न दाखला आणि जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
● या योजने चा लाभ घेण्यासाठी विद्युत पुरवठा असल्या चा ग्रामसेवक चे प्रमाण पत्र
● जर तुम्ही अपंग असाल तर त्याचे प्रमाण पत्र
● तहसीलदार चे रहिवासी प्रमाणपत्र

 

जिल्हा परिषद योजना 2024 सुरू 100% अनुदावर | लॅपटॉप स्कुटर शिलाई मशीन

आवश्यक कागद पत्रे

● याच्या आधी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र
● आधार कार्ड xerox
● घराचं ८अ
● अर्ज दार हा ग्रामीण भागातील असला पाहिजे
● तहसील दार कडील उत्पन्न दाखला
● स्कुटर चा लाभ घेण्यासाठी अर्जदार कडे गाडी चलविण्याचा परवाना

 

शासनाचे परिपत्रक बघण्याची साठी

इथे क्लीक करा

 

जिल्हा परिषद वेबसाईट

इथे क्लीक करा

 

 

 

महत्त्वाची गोस्ट

ही योजना सद्या संभाजी नगर , आणि नांदेड साठी आहे.बाकी जिल्यांची नावे अजुन आली नाही

 

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment