>

तार कुंपण अनुदान योजना 2024 शेतीला तार कुंपण मिळणार 90% धून अनुदान

तार कुंपण अनुदान योजना 2024 शेतीला तार कुंपण मिळणार 90% धून अनुदान

तार कुंपण अनुदान योजना 2024 शेतीला तार कुंपण मिळणार 90% धून अनुदान

वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या चारही बाजूंनी तारांचे कुंपण लावावे लागते. पण ते खूप महाग असल्या ने शेतकरांसाठी लावणे अवघड जाते.त्या साठी महाराष्ट्र सरकार नि शेतकऱ्यांना तारा चे कुंपण बांधून देणार आहे.

 

महाराष्ट्र सरकार 90% अनुदानावर तुम्हाला ताराचे कुंपण बांधून देणार आहे. योजनेचा लाभ कसा घायचा आणि अर्ज कुठे करायचा या बद्दल पूर्ण माहिती जानून घेवूया

तार कुंपण अनुदान योजना 2024 शेतीला तार कुंपण मिळणार 90% धून अनुदान

ताराचे कुंपण योजनेचा अर्ज कुठे करायचा

ताराचे कुंपण या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन ग्राम विकास अधिकाऱ्याला भेट देऊन तुम्ही अर्ज करू शकता

अर्जा साठी लागणारी कागद पत्रे

जात प्रमाणपत्र

सातबारा उतारा
गाव नमुना ८ अ
शेतकऱ्याचे आधार कार्ड
ग्रामपंचायत दाखला
एका पेक्षा जास्त शेत असल्याचा दाखला
समितीचा ठराव वनपरिक्षेत्र अधिकारी प्रमाणपत्र

योजनेच्या अटी

●ज्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ हवा आहे . ती जागा स्वतः शेतकऱ्याची असणे आवश्यक
● शेतकऱ्यांचे शेत हे जंगली भागांमध्ये नसावे कारण तो भाग वनरक्षक मध्ये येतो त्या मुळे तिथे जनावर येने साहजिक आहे
●योजनेचा लाभ हा 10 वर्ष नोंदविल्या जाणार
●शेतकऱ्याला योजनेचा लाभ हवा असेल तर त्यांना वन्य प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होत असल्याचा दावा ग्राम सभे पूढे मांडण गरजेचं आणि ठराव पास करून घेणे
● त्याच सोबतच वनपरिक्षेत्र अधिकारी चे प्रमाणपत्र
● या योजने मधे तुम्हाला 2 क्विंटल काटेरी तार आणि 30 खांब 90 % अनुदान वर मिळणार आहे.

● बाकी 10% रक्कम शेतकऱ्याला स्वतः भरावी लागेल

योजनेचा उद्देश काय

महाराष्ट्र सरकार चा उद्देश हा शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान न होणे. पिकाची नासाडी न होणे. आणि शेतकऱ्याला फायदा होणे

 

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

 

पीक विमा ची यादी बघन्यासाठी इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment