>

दक्षिण मध्य रेल्वे 0733 रिक्त पदांसाठी भर्ती प्रकिया सुरू | SECR Bharti 2024

 

दक्षिण मध्य रेल्वे 0733 रिक्त पदांसाठी भर्ती प्रकिया सुरू | SECR Bharti 2024

 

दक्षिण मध्य रेल्वे 0733 रिक्त पदांसाठी भर्ती प्रकिया सुरू | SECR Bharti 2024

SECR Bharti 2024 : मित्रांनो दक्षिण मध्य रेल्वे मध्ये जागा निघाल्या आहेत. त्या मद्धे 10 वी उत्तीर्ण आणि ITI साठी सुवर्ण संधी अर्ज हा ऑनलाईन पध्दतीने करावा लागणार आहे सगळ्यांनी पोस्ट पूर्ण वाचावी .

शैक्षणिक पात्रता : पदांसाठी तुम्ही 10 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा : मित्रांनो अर्ज हा On-line पद्धतीने करावा लागणार आहे .
वयाची अट : वयाची अट ही 15 ते 24 वर्षे राहणार आहे.
भरती कालावधी : तुमची 1 ते 2 वर्ष अप्रेटीस साठी नियुक्त केली जाईल .
पदाचे नाव : ट्रेड अप्रेटीस
एकूण पदे किती : 0733 एवढी रिक्त पदे भरवण्यात येणार आहेत .
नोकरीचे ठिकाण : बिलासपूर ,छत्तीसगड .

अर्ज कुठे करावा : अर्जा साठी इथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2024 या तारखेच्या आत अर्ज करावा .
खाली दिलेली पूर्ण माहिती वाचून घ्यावी

 

अधिक माहिती साठी इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment