Namo Shetakari Sanman Yojana 4th Installment 2024
महाराष्ट्र सरकार कडून २०२३ ला शेतकऱयांसाठी नमो शेतकरी योजना हि आमलात आणण्यात आली होती . या मध्ये शेतकऱ्यांना ४ महीन्याला २,००० हजार
रुपये देण्यात येतात . पण या योजनेचे ३ हप्ते सरकार कडून शेतकाऱ्यांना मिळाले आहे . पण ४ था हप्ता अजून सुद्धा मिळाला नाही .
सध्या सरकार नि नमो शेतकरी योजनेचा GR पास केला असून . ४ था हप्त्याची तारीख जाहीर केली आहे .
नमो शेतकरी योजना ४ था हप्ता
नमो शेतकरी योजनेमध्ये शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० हजार मिळतात . प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना ६,००० हजार दिले जातात . असे
शेतकऱ्यांना वर्षाला १२,००० मिळतात या पैशाने शेतकऱ्यांना शेतीसाठी भरपूर मदत मिळते . शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू
शासनाचा निर्णय
नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता एप्रिल ते जूलिए लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी रु. २०४१ . २५ कोटी इतका निधी वितरित करण्यास व
योजने अंतर्गत प्रशासकीय खर्चासाठी रु . २०४१ कोटी ,असा एकूण रु . २०६१. ६६ कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
नमो शेतकरी योजना ४ था हप्ता तारिख
नमो शेतकरी योजनेचा ४ था हप्ता ची तारीख अजून जाहीर झाली नाही . तरी माहितीनुसार सप्टेंबर महिन्याला येण्याची शक्यता आहे.
नमो शेतकरी योजना ४ था हप्ता जमा होणार ।Namo Shetakari Sanman Yojana 4th Installment 2024
या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार । सोयाबीन कापूस अनुदान
नमो शेतकरी योजना ४ था हप्ता जमा होणार ।Namo Shetakari Sanman Yojana 4th Installment 2024
सरकार कडून पिढणी गिरणी योजना ही सुरू झाली आहे.
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे