पिठाची गिरणी योजना 2024
महाराष्ट्र सरकार कडून महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिलांना लघुउधोग सुरु करता यावा या साठी सरकार नि हि योजना सुरु केली आहे .
ग्रामिन भागात राहण्माऱ्या बऱ्याच महिला सुशिक्षित असतात . पण ग्रामीण भागामध्ये कुठल्याच प्रकारचा रोजगार उपलब्ध नसल्याने महिला बेरोजगार राहतात .
महिलालां स्वताच काही करण्याची इचछा असते . भांडवल नसल्याने महिलांना काही करता येत नाही . त्या साठी सरकार नि हि योजना आणली आहे .
हि योजना तुम्हाला ९०/ अनुदावर देण्यात येणार आहे . तुम्हला फक्त १०/ रक्कम भरण्यात येणार आहे .
पिठाच्या गिरणी योजना २०२४ चे उद्दिष्ट
● ग्रामीण भागातील महिलाना सक्षम बनविणे त्यांना घर कुटुंब चालवायला मदत मिळणे .
● महिलांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होणे .
योजनेचे महत्व
● या योजनेमध्ये महिलांना फक्त १०/ रक्कम भरावी लागणार आहे .
● हि योजना फक्त सध्या ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरु करण्यात आली आहे .
पीठ गिरणी योजना अटी
● अर्ज करणारी महिला हि महाराष्ट्र राज्याची ची रहिवासी असणे आवश्यक आहे .
● अर्ज करणाऱ्या महिलेचं वय हे २१ ते ६० असणे आवश्यक आहे .
● या योजने चा लाभ घरातील एकच महिला घेऊ शकते
● अर्ज करणाऱ्या महिलेचं वार्षिक उत्पन्न हे १लाख २०,००० हजार पेक्षा जास्त नको
● महिलेन या आधी केंद्रशासनाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
पीठ गिरणी योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड
● रहिवासी दाखला
● रेशन कार्ड
● उत्पनाचा दाखला
● बँक खात ( बँकेला आधार कार्ड लिंक असणे गरजेचं )
● पीठ गिरणी साठी जागा उपलब्ध असल्याचा पुरावा घराचं आठ
● खाली जागेचा एक फोटो
● लाईट बिल झेरॉस
● मोबाइल नंबर
● २ पासपोर्ट फोटो
पिठाची गिरणी योजना 2024 । पिठाची गिरणी किंमत । Pithachi Girani Yojana 2024 । मोफत पिठाची गिरणी योजना
मिरची कांडप मशीन ऑनलाईन अर्ज सुरु। जिल्हा परिषद योजना| मिरची कांडप योजना आॅनलाईन फॉर्म भरणे सुरू
पीठ गिरणी योजनेचा फायदा
● या योजनेमुळे महिलांना स्वतःचा रोजगार करायला मदत मिळणार .
● राज्यातील महिलांची बेरोजगारी संपण्यास मदत मिळणार .
पीठ गिरणी योजना अर्ज कसा करावा
● अर्जदाराला आपल्या जिल्यातील महिला व बालकल्याण विभागात जाऊन अर्ज घेऊन अर्ज पूर्ण भरावा लागेल .
●अर्ज करतांना अर्जाला सगळी कागद पत्रे जोडावी
पिठाची गिरणी योजना 2024 । पिठाची गिरणी किंमत । Pithachi Girani Yojana 2024 । मोफत पिठाची गिरणी योजना
Aaple Sarakar Seva Kendra । आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरु लगेच अर्ज सुरु । सेतू केंद्र , CSC Center
पिठाची गिरणी योजना 2024 । पिठाची गिरणी किंमत । Pithachi Girani Yojana 2024 । मोफत पिठाची गिरणी योजना
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे