PM AWAS YOJANA 2024 (PMAY-U 2.0) : प्रधानमंत्री आवास योजना २०१५ ही भारत सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे, ज्याचा उद्देश 2022
पर्यंत प्रत्येक नागरिकाला घर मिळावे हा होता. मात्र, अजूनही अनेक कुटुंबांना घर मिळाले नाही बरेच लोक या योजने पासून अजून वंचित राहिले आहे . ही
योजना 2024 ला परत चालू करण्यात आली आहे . या योजनेसाठी १० लाख करोड रुपये बजेट सरकार नि काढला आहे . या योजनेअंतर्गत सरकार १ करोड घर
बांधून देणार आहे.
या योजनेअंतर्गत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट, आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना स्वस्त घर बांधण्यासाठी किंवा खरेदीसाठी आर्थिक
सहाय्य मिळणार आहे .
प्रधानमंत्री आवास योजना । Pradhan Mantri awash Yojana Gramin online apply । PM Awas Yojana 2024
प्रधानमंत्री आवास योजना 2024 ची वैशिष्ट्ये
1. घर बांधण्यासाठी अनुदान
शहरात किंवा ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे .
प्रधानमंत्री आवास योजना शहरी भाग 2.0 यादी
● योजनेचे नाव : PM आवास योजना शहरी 2.0
● योजनेचे उद्धिष्ट : २०२४ ला १ करोड लोकांना योजनेचे लाभ
● अधिकृत वेबसाइट : https://pmaymis.gov.in
● बजेट : १० लाख करोड
PM AWAS YOJANA 2024 योजनेसाठी पात्रता
● अर्जदार भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुमच्याकडे पक्के मकान नाही पाहिजे
● अर्जकरणारा व्यक्ती गरीब कुटुंबातील असला पाहिजे
PM AWAS YOJANA 2024 शहरी भाग 2.0 चे लाभ
● पात्र लाभार्थ्यांना एक चांगलं पक्के घर मिळत
● एक पक्के घर मिळाल्या मुले त्याचे आयुष्य सुधारते
● सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात उन्नती होते .
PM AWAS YOJANA 2024 या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
● आधार कार्ड
● मोबाईल नंबर
● इलेट्रिक बिल
● रहिवासी प्रमाणपत्र
● रेशन कार्ड
● बँक पासबुक
प्रधानमंत्री आवास योजना । Pradhan Mantri awash Yojana Gramin online apply । PM Awas Yojana 2024
PM AWAS YOJANA 2024 शहरी आणि ग्रामीण साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा
१ . PMAYU या अधिकृत वेबसाइट वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .
२ . तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुमचे वर्चल आयडी बनवून नोंदणी करा .
३ . अर्जा सोबत लागणारी सगळी कागदपत्रे जोडा
४ फ्रॉम पूर्ण भरून झाल्यावर सबमिट करण्या अगोदर टाकलेली माहिती बरोबर खात्री करा .
PM AWAS YOJANA 2024 शहरी भाग लिस्ट कशी चेक करायची
१ . PMAY 2.0 या अधिकृत वेबसाईट वर जा
२ . PMAY 2.0 लाभार्थी या बटनावर क्लिक करा .
३ . तुमचा आधार कार्ड नंबर टाका .
४ . आणि यादी वर क्लिक करा
PM Awas Yojana या वेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा
रेशन कार्ड Downloaded करा फक्त 1 मिनिटात
आता मोबाईल वर बघा कापूस सोयाबीन अनुदान स्थिती
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे