मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून माझी लाडकी बहीण योजना हि राबविणे चालू आहे . या मध्ये महिलेला महिन्याला १५०० रुपये सरकार कडून दिले जातात
१४ ऑगस्ट पासून महिलांना पैसे देणे सरकार नि सुरु केले आहे . आणि याचा पाहिला हप्ता महिलांना मिळाला आहे . ज्याचा लाभ महिला घेतं आहे .
पण बऱ्याच महिलांना या योजनेचा लाभ अजून मिळाला नाही .
बँक खात्यावर पैसे न मिळाल्यास लाडक्या बहीण योजनेचे तक्रार कुठे करावी ? माझी लाडकी बहीण तक्रार नोंदणी
माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ न मिळण्याचे कारण ?
१ ) बँक ला आधार कार्ड लिंक नसल्याने योजनेचा लाभ मिळाला नाही .
२ ) काही महिलांनी अर्ज सोबत लागणारी कागद पत्रे बरोबर दिली नाही.
३ ) बऱ्याच महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले .
या कारणांमुळे बऱ्याच महिला योजनेपासून वंचित राहिल्या .
मात्र आता सरकार नि नवीन पोर्टल लॉन्च केले आहे . त्या मध्ये तुम्ही तक्रार नोंदवू शकता .
१ ) ३,००० हजार आले नाहीत
२ ) अर्ज मंजूर झाला नाही
३ ) किव्वा इतर कोणतीही समस्या
तुम्ही सरकारला तक्रार नोंदवू शकता .
तक्रार नोंदविण्या साठी राष्ट्रवादी सरकार कडून एक नंबर जाहीर करण्यात आला आहे .
या नंबर वर तुम्ही तुमच्या अर्जाचा तपशील बघू शकता .
९८६१७१७१७१ या नंबर वर तुम्ही व्हाट्सअप ला MSG करून तुमची तक्रार नोंदवू शकता .
या नंबर वर तुम्हाला आधी HI पाठवायचे आहे .
त्या नंतर तुम्हाला भाषा निवडायची आहे .
त्या नंतर तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे .
त्या नंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे .
त्या नंतर तुम्हाला तुमचा मतदार संघ निवडायचा आहे .
त्या नंतर तुम्हाला पुरुष आहे कुव्वा श्त्री हे विचारले जाणार .
नंतर तुम्हाला तुमचे विचारले जाणार तिथे तुम्हाला तुमचे वय सांगायचे आहे .
त्या नंतर तुम्हाला योजना विचारल्या जाणार तर तिथे तुम्ही माझी लाडकी बहीण योजना हे सिलेक्ट करून सेंड करायचे आहे .
या मध्ये तुम्हाला
१ ) माझी लाडकी बहीण योजना
२ ) बळीराजा योजना
३ ) अन्नपूर्णा योजना
४ ) युवा कार्य प्रशिक्षण योजना
५ ) शेतकरी योजना
बँक खात्यावर पैसे न मिळाल्यास लाडक्या बहीण योजनेचे तक्रार कुठे करावी ? माझी लाडकी बहीण तक्रार नोंदणी
माझी लाडकी बहीण योजना आता मिळणार ४,५०० रुपये
अश्या बऱ्याच योजनांची तुम्ही तक्रार नोंदवू शकता .
त्या तुम्हाला विचारणार अर्ज करण्यासाठी मदत हवी आहे . त्या नंतर तुम्हला तिथे बरेच ऑपशन दिसणार .
१ ) लाखाचोरी / भ्रस्टाचार
२ ) कागदपत्रांचा अभाव
३ ) अर्ज करण्यास मदत हवी
४ ) आप संभंधित समस्या
५ ) दिव्यांगास मदत
६ ) परराज्यातील कागद पत्र
७ ) किव्वा इतर समस्या
या पैकी कोणतीही एक पर्याय निवडून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता .
त्या नंतर तुम्हला सरकार कडून कॉल येणार . त्यानंतर तुम्ही तुमची तक्रार त्यांना सांगू शकता.
आधार कार्ड तुम्ही घर बसल्या बँक शी लिंक करू शकता
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे