बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फार्म : महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा मार्फत बांधकाम काम करणाऱ्या
कामगार यांच्या साठी सरकार कडून विविध योजना राबविल्या जातात. पण कामगार यांना योजनांची माहिती नसते. अर्ज कुठे करावा, फ्रॉम कुठून घ्यावा,
अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज कसा भरायचा या बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
1 ) बांधकाम कामगार नोंदणी फार्म PDF
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फार्म | बांधकाम कामगार नोंदणी फार्म PDF | Bandhkam Kamgar Yojana 2024
बांधकाम नोंदणी अर्ज डाउनलोड करा
2 ) ऑनलाइन नोंदणीसाठी आधार संमती फॉर्म
आधार संमती फॉर्म डाउनलोड करा
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फार्म | बांधकाम कामगार नोंदणी फार्म PDF | Bandhkam Kamgar Yojana 2024
3 ) बांधकाम कामगार नूतनीकरण फॉर्म
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फार्म | बांधकाम कामगार नोंदणी फार्म PDF | Bandhkam Kamgar Yojana 2024
कामगार नूतनीकरण फॉर्म डाउनलोड करा
4 ) डाउनलोड कराग्रामसेवक / महानगरपालिका / नगरपरिषदेतर्फे बांधकाम कामगाराने
मागील वर्षभरात 90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
डाउनलोड करा
5 ) ऑनलाइन नोंदणीसाठी स्वयंघोषणापत्र
डाउनलोड करा
6 ) बांधकाम कंत्राटदाराचे /ठेकेदाराचे बांधकाम कामगाराने मागील वर्षभरात
90 किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
डाउनलोड करा
हे पण वाचा बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड करा डाउनलोड अशी करा पूर्ण प्रोसेस
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फार्म | बांधकाम कामगार नोंदणी फार्म PDF | Bandhkam Kamgar Yojana 2024
बांधकाम कामगार अर्जा सोबत लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड
● बँक पासबुक
● रेशन कार्ड
● रहिवासी पुरावा
● पासपोर्ट साईझ फोटो
● 90 दिवस जास्त काम केले आहे याचा पुरावा
● हमी पत्र
● शपतपत्र
● लग्न झाल्याचा पुरावा ( विहाह पुरावा)
● बोनफाईड
● अपंगत्व प्रमाण पत्र
हे सगळी कागद पत्रे तुम्हाला बांधकाम कामगार या योजने मधे ज्या विविध योजना आहेत . त्या मधे नक्की उवयोगी पडतात.
बांधकाम कामगार योजने अंतर्गत मिळणारे लाभ
● आर्थिक योजनेचा लाभ
● आरोग्य विषयक योजना
● सामाजिक सुरक्षा योजना
● शैक्षणिक योजना
बांधकाम कामगार योजना ऑनलाईन फार्म | बांधकाम कामगार नोंदणी फार्म PDF | Bandhkam Kamgar Yojana 2024
महत्त्वाच्या अटी
● योजनेची शेवटची तारीख चया अगोदर अर्ज सादर करावा
● अर्जा सोबत लागणारी कागद पत्रे बरोबर स्कॅन करून अपलोड करा.
● जे कामगार पात्र ठरतील त्यांनाच योजनेचा लाभ मिळू शकतो
● बांधकाम कामगार योजने मधे बऱ्याच वेळा नियम आणि अटी बदलत असतात. अर्ज करतांना तुम्ही बांधकाम कामगार च्या वेबसाईटवर जाऊन माहिती घेऊन घ्या.
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे