बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय 2024: मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून बांधकाम कामगार ही योजना चालवली जाते . त्या मधे कामगारांसाठी
विविध योजना असतात . आणि त्या योजने साठी साठी शासनाचे निर्णय असतात.
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय 2024 | बांधकाम कामगार नवीन योजना | bandhkam Kamgar Yojana
१ ) महाराष्ट्र इमारत व इतर बाांधकाम कामगार कल्याणकारी मांडळातील नोंदीत बाांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहपयोगी वस्तू संच
वितरण योजनेस मांजुरी देणेबाबत.
GR बघा
२) अटल बांधकाम कामगार आवास योजना नोंदणी कामगारांना घर बांधण्यासाठी १,५०,०००/ मिळणार
GR बघा
३) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना बांधकामासाठी उपयुक्त / आवश्यक असलेली अवजारे खरेदी करण्याकरिता मंडळा कडून रु. ५०००/- चे अर्थसहाय्य देण्याबाबत.
GR बघा
४ ) राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी ” प्रधानमंत्री आवास योजने” अंतर्गत महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत
GR बघा
५) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कारी मंडळाकडील नोंदीत पात्र बांधकाम
कामगारांना सुरक्षा संच ( Safety Kit ) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्या बाबत.
GR बघा
६) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कारी मंडळा कडील नोंदीत पात्र बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू संच ( Essential kit) पुरविण्याच्या योजनेस शासन मान्यता देण्याबाबत.
GR बघा
७ ) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडकातील नोंदीत बांधकाम कामगारांना महात्मा ज्योतिबा फुले जण आरोग्य योजनेत समाविष्ट
करण्याबाबत
GR बघा
८ ) मंडळाच्या योजनांच्या लाभाच्या रकमेत वाढ करण्याबाबत
GR बघा
९ ) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या पाल्यास १०००/ रुपये पर्यतची शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट देण्या बाबत .
GR बघा
१०) राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत
महाराष्ट्र बांधकाम कामगार आवास योजना राबविण्याबाबत.
GR बघा
११) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण कारी मंडळाकारी मंडळाच्या नोंदीत बांधकाम कामगारांच्या आरोग्य व वैयक्तिक अपघात विमा योजने बाबत
GR बघा
१२ ) अटल बाांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतगर्त नोंदीत बाांधकाम कामगाराांना अर्गसहाय्य देणेबाबत.
GR बघा
१३ ) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातंर्गत नोंदित कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परिक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना राबविण्याबाबत.
GR बघा
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय 2024 | बांधकाम कामगार नवीन योजना | bandhkam Kamgar Yojana
बांधकामगर ची योजना सुरू झाली योजनेचा अर्ज PDF File
बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय 2024 | बांधकाम कामगार नवीन योजना | bandhkam Kamgar Yojana
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड करा डाउनलोड अशी करा पूर्ण प्रोसेस
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे