बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज पात्रता कागदपत्रे फायदे
बांधकाम कामगार योजने अंतर्गत बऱ्याच योजना राबविल्या जातात त्या पैकी एक योजना म्हणजे Bandhkam Kamgar Peti Yojana या योजने मधे बांधकाम
कामगारांना पेटी दिली जाते .बऱ्याच वेळा काम करत असतांना कामगार यांचा अपघात होतो . काम करतांना त्यांच्या पायात सेफटी बूट नसतात . डोक्यावर हेल्मेट
नसते . तर या योजने मार्फत कामगारांना काम करतांना उपयोगी येणाऱ्या सगळ्या वस्तू सरकार कडून मिळतात .
योजनेचा लाभ कसा घेवाचा , कुठली कागद पत्रे लागतील , या बद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत .
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना मिळणाऱ्या वस्तूंची लिस्ट पुढील प्रमाणे
१ ) पेटी
२ ) एक चटई
३ ) एक टॉर्च सोलर वर चालणारी
४ ) जेवणाचा टिफिन डबा
५ ) सेफटी बूट
६ ) पाण्याची बॉटल
७ ) बॅग
८ ) रिफ्लेक्टर जॅकेट
९ सोलर चार्जर
१० ) हात मोजे बऱ्याच वेळा हात खराब होतात
११ ) मच्छरदाणी जाळी
१२ ) हेल्मेट डोक्याला इजा नाही हो त्या साठी
१३ ) चटई
बांधकाम कामगार पेटी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लागणारी आवश्यक कागद पत्रे
● कामगार हा महाराष्ट्र चा रहिवासी असणे आवश्यक आहे .
● कामगाराने कुठल्याही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ९० दिवस पूर्ण काम केले असणे गरजेचे आहे
● कामगाराचे वय १८ वर्ष पूर्ण आणि ६० वर्ष पेक्षा जास्त नको
● कामगारांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख पेक्षा जास्त नसायला पाहिजे
.
● कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असणे गरजेचे
● बांधकाम कामगार योजने मध्ये सुरु असलेल्या योजनांचा जर कामगार लाभ घेत असेल तर तो या योजनेसाठी पात्र राहणार नाही
● योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होईल. त्यांना बांधकाम कामगार योजनेचे लाभ दिले जातील शैक्षणिक लाभ
बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत
● आधार कार्ड
● बँक पासबुक आधार लिंक असलेले
● रहिवासी दाखला
● उत्पनाचा दाखला
● जीमेल आयडी
● वयाचा दाखला
● शपथ पत्र
● बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी प्रमाणपत्र
● पासपोर्ट साईझ फोटो
● शपथ पत्र
बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज पात्रता कागदपत्रे फायदे । Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document | bandhkam kamgar yojana
बांधकामगर ची योजना सुरू झाली योजनेचा अर्ज PDF File
बांधकाम कामगार पेटी योजने मधे ऑफलाइन अर्ज कसा करावा बघा सविस्तर
● बांधकाम कमगारांना आपल्या गावातील ग्रामपंचात किव्वा आपल्या जिल्ह्याच्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मध्ये जाऊन अर्ज घेऊन त्याला लागणारी कागद पत्रे जोडून ऑफिस ला जमा करावी लागणार
● पेटी साठी ल लागणार अर्ज PDF
डाउनलोड करा
.
● बांधकाम कामगारांना शासनाचे नवीन नियम बघणे महत्वाचे आहे .
बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज पात्रता कागदपत्रे फायदे । Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document | bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार योजनेचे नवीन शासन निर्णय काय आहे हे पहा
बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज पात्रता कागदपत्रे फायदे । Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document | bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे