बांधकामगार म्हणून काम करत असणाऱ्या कामगारांना बांधकामगर मंडळामार्फत बांधकामगार स्मार्ट कार्ड दिले जाते.पण बऱ्याच कामगारांना या बद्दल माहिती नसते तर आज आपण या बद्दल पूर्ण माहिती बघून घेऊ.
तर मित्रांनो ही माहिती पूर्ण वाचून घ्या
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड कसे डाउनलोड करावे ?
● सगळ्यात आधी तुम्हाला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन स्वतः कामगार असल्याची माहिती पूर्ण भरावी लागणार .
● माहिती पूर्ण भरून झाल्यावर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या बांधकामगार विभागा कडे जाऊन स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी अर्ज करावा लागणार
● तुमच्या अर्जा सोबत संपूर्ण कागद पत्रे बरोबर जोडावी लागणार
● अर्जामधे विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर द्यावी लागणार
● त्या नंतर तो अर्ज तुमच्या जिल्हाच्या बांधकामगार विभाग कडे जाऊन जमा करावा लागणार
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड Pdf | Bandhkam Kamgar Smart Card Download Pdf
अर्जाची कार्यपद्धती
● अर्ज भरल्या नंतर तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाणार
● कागद पत्रे पूर्ण नसतील किव्वा अर्ज बरोबर भरला नसेल तर तुम्ही बाद होऊ शकता
● सगळी माहिती पूर्ण असल्यास तुमचा अर्ज स्वीकारला जाणार
● अर्ज मान्य झाला तर तुम्हाला SMS द्वारे सांगितले जाणार तुमच्या मोबाईल वर SMS येणार
● एक वेळ प्रक्रिया पूर्ण झाली तर स्मार्ट कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोस्टाने पाठविले जाणार ते पण 7 दिवसाच्या आत
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड डाउनलोड Pdf | Bandhkam Kamgar Smart Card Download Pdf
हे पण वाचा आता बांधकामगारांना मिळत आहे भांड्यांचा सेट
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड ची वैशिष्ट्य
● त्या स्मार्ट कार्ड वर तुमचे संपूर्ण नाव असते.
● अर्ज कधी केला याची नोंदणी तारीख असते
● कामगाराची जन्म तारीख
● कामगाराचा संपूर्ण पत्ता
● तुम्ही नोंदणी केलेला क्रमांक सुद्धा असतो
● कामगाराचा मोबाईल नंबर
● तुम्ही कोणते काम करता
● नोंदणी कुठून केली तेथील ठिकाण
बांधकाम कामगार स्मार्ट चे फायदे काय आहे
● शासनाच्या विविध योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता.
● मुलांच्या शिक्षनासाठी तुम्हाला सरकार कडून लाभ मिळन्यासाठी मदत मिळते
● तुम्ही बांधकामगार असल्याचा पुरावा मिळतो.
● बांधकामगार बनल्या नंतर तुम्ही ते बँक खात्याची लिंक केल्यास शासनाच्या योजनेचे पैसे सरळ तुमच्या खात्यात जमा होतात
● बांधकामगार स्मार्ट कार्ड मधे तुम्हाला विमा, कर्ज, आणि अनेक सरकारी योजनांचा लाभ तुम्ही मिळवू शकता.
बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड साठी लागणारी कागद पत्रे
● आधार कार्ड
● बांधकामगार अधिकृत वेबसाईटवर नोंदणी झाल्याचा पुरावा
● 2 पासपोर्ट साईज फ़ोटो
बांधकामगार योजनेचा फ्रॉम
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे