>

बाकी 16 जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू Crop Insurance 2024

बाकी 16 जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू Crop Insurance 2024

बाकी 16 जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू Crop Insurance 2024महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांन साठी मोठी घोषणा केली आहे. आता उर्वरित शेतकरी यांना crop insurance पीक विमा वाटप सुरू करण्यात येणार आहे. या मध्ये आता राहिलेले 26 जिल्हे समविस्ट करण्यात येणार आहे.

बाकी 16 जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू Crop Insurance 2024

पीक विमा वाटप प्रकिया

गेल्या काही महिन्या मद्धे राज्यात बरेच ठिकाण खराब हवामानामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्या मुळे शेतकऱ्यांच्या बरेच पिकाचे नुकसान झाले आहे . त्या मुळे सरकारने नवीन GR काढत लोकांचे नुकसान भरपाई देणाचा निर्णय घेतला आहे.

 

महाराष्ट्र मधील 11 जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू यादीत आपलं नाव चेक करून घ्या

बाकी 16 जिल्ह्यांना पीक विमा वाटप सुरू Crop Insurance 2024

आपलें नाव कशे चेक करावे

यादी बघन्यासाठी तुम्ही सेतू केंद्रा कडे भेट देऊन तुमच्या जिल्ह्याच्या यादीत तुमचं नाव आहे का नाही ते चेक करू शकता .
पीक विमा म्हणजे नक्की काय
पीक विमा ही सरकार ची योजना आहे. त्या मध्ये बरेच PVT कंपन्या च भागीकृत आहेत.जेव्हा तुम्ही पेरणी करता तेव्हा तुम्हाला काही पैसे भरून पीक विमा भरावा लागतो जर काही कारना स्तर पिकांना नुकसान झाले. तर ह्या कंपन्या तुम्हाला पैसे देत असतात.

शेतकऱ्यांन साठी सूचना

प्रत्येक शेतकऱ्यांनी जाऊन आपल्या जवळच्या कृषि ऑफिस ला भेट द्यावी आणि आपलं नाव तपासून घ्या जर आणि जर नाव नसेल तर पीक विमा Aap वर जाऊन आधी चेक करून घ्यावे.

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment