>

बियाणे अनुदान योजना 2024 | आत्ताच अर्ज करा mhadbt yojana 2024

बियाणे अनुदान योजना 2024 | आत्ताच अर्ज करा mhadbt yojana 2024

बियाणे अनुदान योजना 2024 | आत्ताच अर्ज करा mhadbt yojana 2024

 

मित्रांनो सद्या महाराष्ट्र मध्ये सगळीकडे पेरणी ची तयारी सुरू झाली आहे. त्याच सोबतच सगळीकडे कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या सगळ्या बियाणांची लोक विक्री करत आहेत.

पण तुम्हाला सरकार कडून बियाणे फोफत मिळणार आहेत त्या साठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर ही पोस्ट पूर्ण वाचा आणि माहिती घेऊन घ्या

अर्ज कुठे करायचा

महाराष्ट्र सरकार ची अधिकृत वेबसाईट MHA DBT वर जाऊन तुम्ही ऑनलाईन फ्रॉम भरून बियाणे साठी अर्ज करू शकता.

MHA DBT मधे अर्ज कसा करायचा

बियाणे अनुदान योजना 2024 | आत्ताच अर्ज करा mhadbt yojana 2024

Mha DBT गूगल वर सर्च करून तुम्ही ते ओपन करू शकता . त्या मध्ये गेल्यानंतर तुम्ही शेतकरी आहेत त्या बद्दल पूर्ण माहिती भरून घ्या .

आवश्यक कागद पत्रे
आधार कार्ड
पॅन कार्ड

पासबुक

पासपोर्ट फोटो

सगळी माहिती भरल्या नंतर तुमची ID तयार होणार त्या नंतर तुम्ही अर्ज करू शकता

बियाणे अनुदान योजना 2024 | आत्ताच अर्ज करा mhadbt yojana 2024

अर्ज कसा करायचा

बियाणे अनुदान योजना अर्ज करत असताना शेती बद्दल पूर्ण माहिती सांगावी ,शेती मधे लागणारी बियाणे त्या बद्दल माहिती बियाणांची बिल , पावती , तिथे या बद्दक पूर्ण माहिती भरून
तुम्हाला काही 50 रुपये तिथे भरावे लागतील
आणि काही दिवसांनी तुमच्या खात्यावर पैसे पाठवले जातील
अश्या पद्धतीने तुम्ही ऑनलाईन फ्रॉम भरून फोफत बियाणे मांगवू शकतात
किव्वा संपूर्ण माहिती साठी तुम्ही youtube जाऊन विडिओ बघू शकता

 

तार कुंपण अनुदान योजना 2024 शेतीला तार कुंपण बांधून मिळणार 90% अनुदान

 

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment