>

भारतिय नौदल मधे  नोकरी मिळवण्याची  सुवर्ण संधी फायर मॅन अर्ज सुरू झाले आहे | Indian Navy Fireman Bharti 2024

 

Indian Navy Bharti 2024
Indian Navy Bharti 2024

 

भारतिय नौदल मधे  नोकरी मिळवण्याची  सुवर्ण संधी फायर मॅन अर्ज सुरू झाले आहे | Indian Navy Fireman Bharti 2024 Indian 

Indian Navy Fireman Bharti 2024 :    मित्रांनो जर तुम्ही  10 वी पास असाल आणि नोकरी शोधत असाल  तर ही पोस्ट पूर्ण नक्की बघा, खाली दिलेली माहिती पूर्ण वाचून फ्रॉम भरून घ्या .
पदाचे नाव : फायर मॅन Gde-l
शिक्षण  :  10 वी उत्तीर्ण
मासिक वेतन : 19,900 ते 63,200 रुपये एवढं मासिक वेतन मिळणार आहे.
फ्रॉम भरत असतांना तुम्ही शरीराने मजबूत पाहिजे, तुम्ही फीट असणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करायचा : अर्ज हा Offline पद्धतीने करावा लागणार आहे.
वयाची अट : 56 वर्षा पर्यंत करू शकता
ऐकून जागा किती : 40 पदे भरण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण : भारतात कुठे पण जिथे जागा निघणार तिथे नोकरी करावी लागणार
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक  वर जाऊन क्लिक करू शकता.

 इथे क्लिक करा

अर्ज पाठवण्याचा पत्ता : फ्लॅग ऑफिसर कमांडिंग _इन_चीफ, स्टाफ ऑफिसर
मुख्यालय दक्षिणी नौदल कमांड नेव्हल बेस ,कोची 682004

अधिक माहिती साठी लिंक बर क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment