Battery favarni yantra anudan 2024 : मित्रांनो mha dbt कडून बॅटरी फवारणी यंत्र ची योजने चिं सुरुवात झाली आहे .
योहजनेचे उध्दिस्ट
शेतकऱ्यांना शेतात फवारणी करण्यासाठी फवारणी ची गरज पडते पण बरेच यंत्र हे हाताने चालणारे असतात त्या मुले शेतकऱ्यांच्या हाताला त्रास होतो किव्वा
हाताने चालनारा पंपाने जास्त काळ शेतकरी काम करू शकत नाही. पण आता महाराष्ट्र सरकार कडून mha dbt पोर्टल च्या मार्फत शेतकऱ्यांसाठी बॅटरी वर
चालणारे यंत्र अनुदान म्हणून देण्यात येत आहे .
योजनेसाठी पात्रता
१ ) MHA DBT पोर्ट्ल शेतकरी फार्मर मध्ये रेजिस्टर असणे आवश्यक
२) या आधी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
हे पण वाचा सरकार कडून मिळनार शेतकऱ्यांना 10,000 रुपये अनुदान
योजनेसाठी कागद पत्रे
आधार कार्ड
बँक पासबुक
उत्पनाचा दाखला
अर्ज कसा करायचा
MHA DBT पोर्टल मध्ये शेतकरी फार्मर मध्ये गेल्यावर अर्ज सादर करा या ऑपशन वर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता .
तिथे कृषी यांत्रिकरना वर जाऊन तुम्ही फवारणी यंत्र निवडून अर्ज करू शकता .
बॅटरी फवारणी यंत्रासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या
येथे क्लिक करा
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे