>

महात्मा गांधी आरोग्य सेवा मध्ये मोठी भर्ती सुरू झाली आहे | 10 वी, 12 वी, उत्तीर्ण साठी | Mahatma Gandhi Arogya seva Kendra Bharti 2024

 

महात्मा गांधी आरोग्य सेवा मध्ये मोठी भर्ती सुरू झाली आहे. या मध्ये शिपाई, वॉचमॅन, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वाहनचालक , वार्डबॉय,
नर्स, लिपिक, औषद निर्माता, वैद्यकीय अधिकारी, योगा शिक्षण, केंद्र प्रमुख सोबत तुम्ही 10 आणि 12 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पोस्ट पूर्ण वाचून माहिती समजून घ्यावी

 

अर्ज  Ofline
वय : 18 ते 35 वर्षे
केंद्र प्रमुख : एम. एस. डब्लू. पदवी धर
औषद निर्माता : डी- फार्म / बी. फार्म
ववार्डबॉय  , वार्डबॉयसेविका, 10 वी किव्वा 12 पास आवश्यक .
शिपाई /वाहन चालक,वॉचमन 10 वी पास असणे आवश्यक आहे.
प्रयोगशाळा तंत्रध्य : सी.एम. एल. टी/डी. एम. एल.टी.
नर्स : ए.एन. एम/ जी. एन. एम
योगा शिक्षण : पदवीधर किंवा बी. पी. एड
अर्ज फी : SC/ ST/OBC 500 रुपये
आणि इतर : 900 रुपये
नोकरीचे ठिकाण :  नाशिक व नंदुरबार या दोन जिल्हा मध्ये भर्ती होणार आहे.

अटी आणि शर्त
मुलाखतिचा वेळ आणि दिनांक प द्वारे कळविण्यात येणार,
अर्ज उशिरा पोहसल्यास अर्ज साठी तुम्ही अपात्र ठरणार
अर्जा सोबत झेरॉक्स, पासपोर्ट फोटो बरोबर लावलेला असावा, सगळ्या कागदपत्रांची झेरॉक्स  असणे आवश्यक आहे.
तुमची कादग पत्रे खोटी आढळल्यास तुम्हाला कोणत्याही टप्पावर काढून टाकण्यात येईल
अर्ज कुठे पाठवावा : महात्मा गांधी आरोग्य सेवा
केंद्र व व्यसन मुक्ती केंद्र पाबळ मु. पो. पाबळ
ता. शिरूर जी. पुणे पिन 412403
वरील काही माहिती अपूर्ण असू शकते तरी तुम्ही अधिकृत वेबसाईटवर जाऊन पूर्ण माहिती वाचून घ्यावी
अधिकृत वेबसाईट
इथे क्लीक करा
अधिक माहिती साठी pdf file बघा
इथे क्लिक करा

जिल्हा नागरिक सहकारी1 बंक भरती

इथे क्लिकइथे क्लिक

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment