>

माझा लाडका भाऊ योजना 2024 | Maza Ladaka Bhau Yojana online Apply

माझा लाडका भाऊ योजना 2024: महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत मिळण्यासाठी सरकार ही योजना आणली आहे.

माझा लाडका भाऊ योजना ही महाराष्ट्र सरकारची नवीन योजना आहे. तरुण मुलांना शिक्षण घेण्यासाठी इतर कुठल्या कामासाठी मदत मिळावी त्या साठी सरकार नि ही योजना आणली आहे.

 

माझा लाडका भाऊ योजना 2024 | Maza Ladaka Bhau Yojana online Apply

योजनेचे फायदे

 

Maza Ladaka Bhau Yojana online Apply: या योजनेअंतर्गत, पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला ₹10,000 पर्यंत आर्थिक मदत केली जाणार आहे.

मदत रक्कम शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी वापरली जाऊ जाणार.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी, अर्जदाराने महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

त्यांच्याकडे पदवी किंवा त्याहून जास्त शिक्षण असणे आवश्यक आहे.

त्यांना बेरोजगार असणे आवश्यक आहे आणि त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ₹1 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

 

माझा लाडका भाऊ योजना 2024 | Maza Ladaka Bhau Yojana online Apply

 

अर्ज कसा करावा

या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे अर्ज केले जाऊ शकतात.

अर्ज करण्यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या रोजगार सेवा केंद्रातून अर्ज फॉर्म मिळवू शकता.

 

 

हे पण वाचा                             माझी लाडकी बहीण ऑनलाईन अर्ज करा बघा पूर्ण प्रोसेस

माझा लाडका भाऊ योजना 2024 | Maza Ladaka Bhau Yojana online Apply

अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे

आधार कार्ड

ITI, Diploma, graduation

सुशिक्षित बेरोजगार प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

जातीचा दाखला

रहिवासी दाखला.

 

माझा लाडका भाऊ योजना 2024 | Maza Ladaka Bhau Yojana online Apply

 

ही योजना अजूनही नवीन आहे आणि काही नियम आणि अटींमध्ये बदल होऊ शकतात.
अद्ययावत माहितीसाठी, अधिकृत वेबसाइटला भेट देण्याचा किंवा रोजगार सेवा केंद्राशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला जातो.

अधिक माहिती साठी

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

3 thoughts on “माझा लाडका भाऊ योजना 2024 | Maza Ladaka Bhau Yojana online Apply”

Leave a Comment