>

माझी लाडकी बहीण योजना चांगली पण? कागदपत्रे यादी लय मोठी

माझी लाडकी बहीण योजना चांगली पण? कागदपत्रे यादी लय मोठी

 

सद्या महाराष्ट्र सरकार कडुन माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात आली आहे. आणि या एक तारखे पासूम ऑनलाइन अर्ज सुरू होणार आहे.

 

अर्जा साठी लागणारी कागद पत्रे

 

1   तहसील दाराचा उत्पन्न दाखला

2   तलाठी उत्पन्न दाखला

3   रहिवासी दाखला

4   राशन कार्ड xerox

5   आधार कार्ड xerox

6   लाभार्थी महिलेचा फोटो

 

हे पण वाचा    महाराष्ट्र मध्ये फिरायचा प्लॅन असेल तर या ठिकणी नक्को फेट द्या

 

आणखीन कागद पत्रे

1लाभार्थी महिलेचा शाळा सोडल्याचा दाखला किव्वा जन्म दाखला

2 रहिवासी दाखला (ग्रामपंचायत )

3 15 वर्षा मागील रहिवासी सिद्ध एक पुरावा ( लाईट बिल / 7 12 उतारा/ घराचं उतारा/ टेलिफोन बिल

4 विवाह नोंदणी दाखला

5 रेशन कार्ड झेरॉक्स

6 आधार कार्ड झेरॉक्स

 

6 बँक पासबुक

एवढि कागद पत्रे तुम्हाला भरावी लागणार

 

अधिक माहिती साठी

View Synonyms and Definitions
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment