>

माझी लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करावा | majhi ladki bahin yojana maharashtra apply online

माझी लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करावा

माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्या पासून सगळ्यांना फ्रॉम कधी भरणार अस वाटत होतं.
तर सरकार कडुन नारी शक्ती हे आप वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

 

माझी लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करावा | majhi ladki bahin yojana maharashtra apply online

Nari Shakti App Download Registration Document

आवश्यक कागद पत्रे
●आधार कार्ड
●महिलेचे बँक पासबुक
● राशन कार्ड
●तहसील दार यांच्याकडून कुटुंब प्रमुख नावावरील उत्पन्नाचा दाखला त्यावर बेनिफिशरी ज्याचा नावाचा अर्ज करत आहे.त्याच नाव आई, बायको, मुलगी
●महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणापत्र ( डोमसाईल/tc/महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला.
● आणि महिलेचा Live फोटो फ्रॉम भरताना महिला कॅमेरा पुढे असावी तिचा live फोटो काढण्यात येणार.

माझी लाडकी बहीण योजना 2024 अर्ज कसा करावा | majhi ladki bahin yojana maharashtra apply online

 

हे पण वाचा                मुख्यमंत्री योजनेत झाला मोठा बदल

नारी शक्ती Aap कशी डाउनलोड करायची

Nari Shakti aap Download

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment