>

माझी लाडकी बहीण योजने मध्ये झाले मोठे बदल

Table of Contents

माझी लाडकी बहीण योजना झाले मोठे बदल

मित्रांनो महाराष्ट्र सरकार नि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली . तेव्हा पासून महाराष्ट्र मध्ये सगळी कडे लोक कागदपत्रे करायला सुरू झाले आहेत.

त्याच दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले की माझी लाडकी बहीण योजने मध्ये काही बदल करन्यात आले आहे.

 

हे पण वाचा      मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये उत्पन्नाचा दाखल नक्की कोणाचा लागणार

 

● आता शेतीची अट नाही. आधी योजने मध्ये 5 एकर असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ घेता येत होता. आता तो काढून शेतीची अट नाही असं सांगितले आहे.

● आधी वय हे 60 वर्ष लागत होत मात्र आता . 65 वर्ष करन्यात आले आहे.

 

ई श्रम कार्ड खात्यात 1000 रुपये लगेच चेक करा | E Shram Card Status Check

 

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment