मारोती सुझुकी भारताच्या बाजारात सर्वाधिक विक्री करणारी गाडी आहे . सर्वाधिक लोकांनां हि गाडी फार आवडते मागच्या वर्षी मारोती ह्या कंपनी कडून एक
नवीन गाडी लॉन्च करण्यात आली आहे . Maruti Fronx ह्या गाडी ची विक्री फार जास्त झाली आहे .
मित्रांनो जर तुम्ही स्वस्त गाडी घेणाच्या विचारात असाल तर Maruti Fronx हि गाडी तुमच्या साठी उत्तम पर्याय असू शकते .
या गाडी बद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे .
Maruti Fronx ह्या गाडीची किंमत सध्या मार्केट मधे 7.52 लाख पासून 12.88 लाख रुपये सध्या दिल्ली शोरूम मध्ये मिळत आहे .
भारताच्या मार्केट मध्ये याच्या 6 व्हेरियंत आणि 10 कलर सोबत उपलब्ध आहेत . हि गाडी 5 फॅमिली मेंबर साठी चांगली विकल्प आहे .
त्याच सोबत 308 लिटर बूट space ची सुविधा सुद्धा मिळते .
Maruti Fronx Engine
या गाडी मध्ये २ इंजिन ची सुविधा देण्यात आलीं आहे .
1.00 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे जो 100 Bhp आणि 148 NM टॉर्ट जनरेट करतो . हे इंजिन माईल्ड हायब्रीड टेकनॉलॉजि सोबत येतो . जो कि पाच स्पीड
मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ऑटोमॅटिक सोबत आहे .
मारोती फ्रॉन्स झाली लॉन्च फक्त ८ लाख च्या किंमत मध्ये । मारोती चे नवीन मोडलं झालं लॉन्च । Maruti fronx 2024
1.2 लिटर ड्युल जेट पेट्रोल इंजिन जो 90 bhp आणि 113 NM चा टॉर्क जनरेट करतो . हे इंजिन 5 स्पीड मन्युअल आणि ATM ट्रान्समिशन सोबत येतो .
माइलेज
खाली मारुती सुझुकी द्वारा दिलेली माहिती खालील प्रमाणे आहेत . .
१ ) 1-litre MT: 21.5 kmpl
२ ) 1-litre AT: 20.1 kmpl
३ ) 1.2-litre MT: 21.79 kmpl
४ ) 1.2-litre AMT: 22.89 kmpl
५ ) 1.2-litre CNG: 28.51 km/kg
मारोती फ्रॉन्स झाली लॉन्च फक्त ८ लाख च्या किंमत मध्ये । मारोती चे नवीन मोडलं झालं लॉन्च । Maruti fronx 2024
मुख्यमंत्री योजना दूत भरती
फीचर्स और सुरक्षा
मारोती सुझुकी फ्रॉक्स ला ९ तूच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम सोबत इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि एंड्राइड ऑटो च्या सोबत एप्पल कारप्ले कनेक्टिविटी ची सुविधा
मिळत आहे . आणखीन सुविधा वायरलेस एंड्राइड ऑटो सोबत एप्पल कारप्ले कनेक्टिविटी, वायरलेस मोबाइल चार्जिंग , हेड अप डिस्प्ले, क्रूज कंट्रोल
ऑटोमेटिक क्लाइमेट कंट्रोल आणि खूप छान music सिस्टिम मिळत आहे .
अधिक माहिती साठी
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे