>

मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक

मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक

मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का अभ्यासक काय सांगतात

गेल्या काही वर्षां मध्ये असे बरेच दावे केले जात होते. की पंढरपूर चा विठ्ठल हा बुद्ध आहे असे बरेच दावे केले जात होते. शोषल मीडिया वर मीडिया वर बऱ्याच याच विषयावर पण चर्चा सुरू होती.

अभ्यासक काय सांगतात

मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक

पुरातत्व विभाग यांच्या सांगण्या नुसार विठ्ठल मंदिराच्या तळघरात मिळालेल्या 3 मुर्त्या पैकी
त्यातील एक मूर्ती महिषासुरमर्दिनीची ची आहे आणि 2 मुर्त्या विष्णू यांच्या आहेत.त्या मुर्त्या न सोबत तिथे काही जुने नाणे सुद्धा मिळाले आहे.
अभ्यासक सांगतात ह्या मुर्त्या 1600 शतकातील असव्यात त्या मूर्त्यांवत अजून सुद्धा काम सुरू आहे.

सापडलेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का

मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक

अजून असा दावा स्पष्ट केला जात नाही पण नेपाळ मद्धे बुद्धांच्या अश्या बराच मुर्त्या आपल्या ला बघायला मिळतील

बघा पूर्ण माहिती

मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

1 thought on “मिळालेल्या मुर्त्या बुद्धांच्या आहेत का काय सांगतात अभ्यासक”

Leave a Comment