>

मी प्रियकरासोबत राहणार माझा पूर्ण खर्च पतीने द्यावा

 

मी प्रियकरासोबत राहणार माझा पूर्ण खर्च पतीने द्यावा

 

सद्याच्या काळात अनैतिक संबध खूप सामान्य झाले आहेत.लग्नानंतर एकीकडे बायको चे संबध आणि दुसरी कडे नवऱ्या चे संबध सुद्धा ऐकायला येतात.

त्याच दरम्यान उत्तर प्रदेश मधे एका महिलेने तिच्या नवऱ्याला एक विचित्र मागणी केली आहे.

पत्नीला तिच्या नवऱ्या सोबत नाही रहायचे तिला तिच्या प्रियकरासोबत आणि दोन्ही मुली सोबत राहायचे आहे. याचा सगळा खर्च पतिने करायला हवा अशी मागणी पत्नीने कोर्टा कडे केली आहे.

 

हे पण वाचा   माझी लाडकी बहीण योजना कागद पत्रे खूप जास्त

 

 

ही घटना सगळ्या उत्तरप्रदेश मध्ये वाऱ्या सारखी पसरली आहे. जर ती प्रियकरासोबत राहत असेल तर मी तिला एकही रुपया देणार नाही. तीने स्वतःचा खर्च उचलावा .
माझा नवरा कामामुळे जास्त बाहेर असतो त्यामुळे मला हवा तसा वेळ देऊ शकत नाही.

आणि त्या कारना मुळे माझे प्रियकरासोबत संबध सुरू झाले.त्याला सुद्धा मुले आहेत. त्याला माझा आणि त्याचा परिवाराचा खर्च झेपणार नाही. त्या मुळे माझा पतीने प्रियकरासोबत चा खर्च पतीने द्यावा. त्यांना कोर्टा कडून पुढील तारीख देण्यात आली आहे .

 

अधिक माहिती साठी

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment