मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑनलाइन अर्ज सुरु । Mukhyamantri Yojana doot online apply Maharashtra

 Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra  : महाराष्ट्र सरकार कडून Mukhyamantri Yojana dot हि योजना सुरु करण्यात आली

आहे . महाराष्ट्र शाशनाकडून सुरु असलेल्या योजना त्याचा प्रचार करणे , योजनांचा लाभ कसा घायचा , लागणारी कागदपत्रे या बद्दल लोकांना माहिती सांगणे असा या

योजनेचा उद्देश आहे . या योजनेसाठी सरकार कडून ५० हजार पदे भरण्यात येणार आहे . या योजनेची ऑनलाइन प्रक्रिया सुरु झाली आहे . Mukhyamantri

Yojana dot या योजनेसाठी अर्ज कसा करायचा या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया . Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra

process….

 

मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑनलाइन अर्ज सुरु । Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra

मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑनलाइन अर्ज सुरु । Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 

Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra संपूर्ण माहिती या पोस्ट मधे

१ . मुख्यमंत्री योजना दूत

२ . योजेसाठी साठी लागणारी कागदपत्रे

३ . योजनेसाठी पात्रता

४ . अर्ज कसा करावा

५ . अर्ज कुठे करावा .

 

Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra : या योजने मधे सरकार ५० हजार जागा भरणार आहे . योजना दूताचे काम शासनाकडून

सुरु असलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करणे . गावागावात फिरणे , लागणारी कागदपत्रे सरकारच्या योजनेचा लाभ कसा घायचा या बद्दल संपूर्ण माहिती सांगणे .

 

या योजनेमुळे तरुण बेरोजगार मुलांना रोजगार मिळण्यास मदत होणार आहे .

 

हे पन वाचा

 

Free Silai Machine Yojana Apply Online 2024 । महिलांना मिळत आहे मोफत शिलाई मशीन आत्ताच अर्ज करा घरबसल्या

 १ .   फ्री शिलाई मशीन योजना महिलांना मोफत शिलाई मशीन 

 

मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑनलाइन अर्ज सुरु । Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra

१ मुख्यमंत्री योजना दूत

 

● महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालय आणि मुख्यमंत्री जण – कल्याण कक्ष यांच्यामार्फत मुख्यमंत्री योजनादुत हि योजना राबविण्यात येत

आहे.

● मुख्यमंत्री योजना दूत या योजने मधे तुम्हाला १०,००० हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे .

 

● ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी १ आणि शहरी भागात ५ हजार लोकसंख्येसाठी ५ योजनादूत प्रमाणे ५० हजार योजना दूत नेमण्यात येणार आहे .

 

● निवड झाल्यावर योजनांदूतांसोबत ६ महिन्याचा करार केल्या जाणार आहे .

 

 

 

Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra या योजनेसाठी पात्रता

 

● या योजनेमध्ये तुमचं वय १८ ते ३५ वर्ष पाहिजे .

 

● MS – CIT तुम्हाला संगणक ज्ञान असलं पाहिजे .

 

● शैक्षणिक पदवी प्रमाणपत्र

 

● अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक

 

●बँक पासबुक आधार कार्ड शी लिंक असलेले .

 

● तुमच्या कडे मोबाईल असणे आवश्यक

 

 

Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

● आधार कार्ड

● आधार लिंक असलेले बँक पासबुक

● रहिवासी दाखला

● हमीपत्र

● पासपोर्ट साईझ

● पदवी झालेले प्रमाणपत्रे

 

मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑनलाइन अर्ज सुरु । Mukhyamantri Yojana dot online apply Maharashtra

मूखुमंत्री योजना दूत साठी अर्ज कसा करावा

 

मुख्यमंत्री योजना दूत साठी अर्ज करण्यासाठी कौश्यल, रोजगार, उद्दोजगता व नाविन्यता विभागाच्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या .

https://www.rojgar.mahaswayam.gov.in/ अर्ज करण्यासाठी तुम्ही या वेबसाईट ला जाऊन नोंदणी करू शकता .

 

मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाईन अर्ज करा  

 

 

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment