मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा
महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरुवात करण्यात आली आहे . या मध्ये जेष्ठ नागरिकांना महिन्याला ३,००० रुपये सरकार देणार आहेत .
या मध्ये अर्ज कुठे मिळणार , अर्ज कसा भरावा , कुठे सादर करावा संपूर्ण माहिती मिळणार आहे . अर्जाची लिंक , फ्रॉम डाउनलोड
योजनेचा उध्दिस्ट
राज्यातील ६५ वर्ष वय असलेले नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयानुसार येणार अपंगत्व किव्वा अशक्तपणा
यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्यक साधने खरीदीकरण्यासाठी औषधी घेण्यासाठी इतरांवर अवलंबुन न राहता ते स्वतः आपला दवाखाना करू
शकतात . सरकार कडून DBT द्वारे आधार लिंक असलेलया बँक मध्ये ३,००० रुपये जमा केले जाणार .
मुख्यमंत्री योजनेची फ्रॉम ची लिंक खाली
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा । Mukhyamantri Vayoshri Yojana form pdf download । mukhyamantri vayoshri yojana apply online
योजनेचे स्वरूप
या योजने अंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक सहायय भूत साधने उपकरणे खरेदी करण्यासाठी करता येतील .
● चष्मा
● श्रवणयंत्र
● ट्रायपॉड ,स्टिक व्हिल चेयर
● फोल्डिंग वॊकर
● कमोड खुर्ची
● नि – ब्रेस
● लंबर बेल्ट
● सवाईकल कॉलर ई .
१ ) या योजनेमध्ये राज्य सरकार कडून १००/ टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे .
अर्ज कसा करावा
योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार .
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
● आधार कार्ड / मतदान कार्ड
● राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक
● पासपोर्ट आकाराचे २ फोटो
● स्वयं – घोषणापत्र
● शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे
अर्ज कुठे सादर करावा
हा अर्ज तुम्हाला जिल्ह्याच्या समाजकल्याण विभागाकडे जमा करायचा आहे . फ्रॉम सोबत सगळी कागदपत्रे जोडायची आहे .
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज डाउनलोड
इथे क्लिक करा
अर्ज सोबत जोडवायची फ्रॉम लिंक
इथे क्लिक करा
मुख्यमंत्री वयोश्री योजना स्वयंघोषणा पत्र
इथे क्लिक करा
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा । Mukhyamantri Vayoshri Yojana form pdf download । mukhyamantri vayoshri yojana apply online
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा । Mukhyamantri Vayoshri Yojana form pdf download । mukhyamantri vayoshri yojana apply online
नमो शेतकरी योजना ४ था हप्ता जमा होणार
मुख्यमंत्री वयोश्री योजना ऑनलाईन अर्ज करा । Mukhyamantri Vayoshri Yojana form pdf download । mukhyamantri vayoshri yojana apply online
या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार । सोयाबीन कापूस अनुदान
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे