मोफत पिठाची गिरणी योजना 2024 : नोंदणी, ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष आणि फायदे । आत्ताच अर्ज करा । फ्रॉम भरा

Mofat pithachi girani yojna online Apply 2024 : मित्रांनो महाराष्ट्र्र सरकार कडून महिलांना सक्षम बनविण्यासाठी महिलानासाठी अनेक योजना आणल्या

जातात . जेणे करून महिला सक्षम बनतील , तसेस सध्या महारष्ट्र सरकार कडून मोफत पिठाची गिरणी योजना 2024 हि महिलांसाठी राबविली जात आहे . त्या

मध्ये महिलांना सरकार कडून ९०/ टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जात आहे .

या योजनेची संपूर्ण माहिती साठी पोस्ट पूर्ण वाचा

 

योजनेचे उध्दिस्ट

 

महाराष्ट्र सरकार नि हि योजना गरीब महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी स्वतः रोजगार सुरु करण्यासाठी आणली आहे . या मध्ये महिला स्वतः चा छोटा

व्यवसाय सुरु करू शकतील .

 

मोफत पीठ गिरणी योजना महाराष्ट्र 2024 चे लाभ

 

महाराष्ट्र राज्यात सुरू करण्यात आलेल्या मोफत पीठ चक्की योजना 2024 अंतर्गत महिलांना मिळणारे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.

 

१ ) गावामध्ये महिला स्वतः चा छोटासा व्यवसाय सुरु करून स्वतः च्या परिवाराचे पालन करू शकतात .

 

२ ) पिठाच्या गिरणी सोबत महिलांना १०, ००० रुपये अनुदान म्हणून दिले जाईल .

 

३ ) महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार नि हि योजना आणली आहे .

 

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 : नोंदणी, ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष आणि फायदे । आत्ताच अर्ज करा । फ्रॉम भरा

लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज सुरू | Lek ladki Yojana maharashtra 2024
लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज सुरू | Lek ladki Yojana maharashtra 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

लेक लाडकी योजना सुरू झाली आहे

मोफत पीठ गिरणी योजना महाराष्ट्र 2024 साठी आवश्यक कागदपत्रे

 

महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी मोफत पीठ चक्की योजना 2024 च्या ऑनलाइन नोंदणीसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

१ ) आधार कार्ड

२ ) ओळखपत्र पत्त्याचा पुरावा

३ ) उत्पन्न प्रमाणपत्र

४) कुटुंब शिधापत्रिका

५ ) बँक पासबुक

६ ) मोबाईल नंबर

७) पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी

 

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 : नोंदणी, ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष आणि फायदे । आत्ताच अर्ज करा । फ्रॉम भरा

Kapus Sathavnuk Bag Anudan Yojana । कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना महाराष्ट्र । Mha Dbt Kapus Anudan Yojana

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना महाराष्ट्र

अर्ज कसा करावा

सरकारने सध्या कुठलीही अधिकृत वेबसाईट सुरु केली नाही आहे . पण वेबसाइट सुरु झाली कि तुम्ही अर्ज कसा भरणार ते आपण बघू

 

१ ) योजनेसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

२ ) मुख्यपृष्ठावरील योजनेशी संबंधित आधी माहिती वाचा आणि “ऑनलाइन अर्ज करा” या लिंकवर क्लिक करा.

३ ) लिंक ओपन झाली कि त्या मध्ये महिलेचं पूर्ण नाव ,गाव , तालुका , जिल्हा , सगळी माहिती भरा

४ ) लागणारी सगळी कागद पत्रे स्कॅन करून सबमिट करा

५ ) कागद पत्रे अपलोड झाली कि सबमिट करा . आणि फ्रॉम सबमिट झाला कि त्याची प्रिंट काढून ठेवा हि प्रिंट तुम्हला महिला व बाल विकास यांच्या ,

कार्यलयात जाऊन जमा करावी लागणार तुमच्या जिल्ह्याच्या महिला व बाल विकास

पीठ गिरणी चा फ्रॉम डाउनलोड

5/5 - (1 vote)
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

2 thoughts on “मोफत पिठाची गिरणी योजना 2024 : नोंदणी, ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष आणि फायदे । आत्ताच अर्ज करा । फ्रॉम भरा”

Leave a Comment