या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार । सोयाबीन कापूस अनुदान । Soyabin Kapus Anudan 2024

या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार । सोयाबीन कापूस अनुदान । Soyabin Kapus Anudan 2024

महाराष्ट्र सरकार नि 2023 च्या खरीप पीक हंगाम कापूस सोयाबीन शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

सोयाबीन कापूस अनुदान चे पैसे कीती मिळनार आहेत.

सरकार नि सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकऱ्यांना 2023-24 खरीप पीक हंगाम पिकाचे नुकसान झाले म्हणून शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनुदान देण्यात येणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनि शेतात कापूस आणि सोयाबीन पेरले त्यानांच पैसे देण्यात येणार आहे.

अनुवाद तुम्हाला प्रति हेक्टर 5,000 रुपये म्हणून देण्यात येणार आहे. तर एकरी 2,000 असे मिळणार आहे.

सोयाबीन कापूस अनुदान हे त्याचं शेतकऱ्यांना मिळमार ज्यांनि 2023 ला ई पीक पाहणी या पोर्टल वर पिकांची नोंद केली असेल.त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे.

सोयाबीन कापूस अनुदान शेतकरी पात्रता

● शेतकरी हा महाराष्ट्र चा राहिवासी असणे आवश्यक आहे.

● शेकऱ्याने 2023- 24 ई पीक पाहणी केली असावी
● शेतकऱ्याचे आधार कार्ड बँक शी लिंक असावे

सोयाबीन कापूस साठी अर्ज कसा करावा

● सगळ्यात आधी सोयाबीन कापूस अनुदान PDF फ्रॉम डाउनलोड करून घ्या

अर्ज डाउनलोड करा

● फ्रॉम पूर्ण बरोबर भरून घ्या

● सोयाबिन कापूस साठी लागणारी सर्व कागदपत्रे अर्जा सोबत जोडा

● फ्रॉम भरून झाल्यावर गावातील कृषी अधिकारी कडे जमा करा

सोयाबीन कापूस साठी लागणारी कागदपत्रे

● आधार कार्ड
● बँक खाते
● संपती पत्र
● नाहरकत पत्र ( शेत जमीन सामायिक असल्यास)

सोयाबीन कापूस अनुदान पैसे कधी मिळणार

शासनाच्या माहितीनुसार 21 ऑगस्ट 2024 ला पैसांचा वाटप सुरू होणार आहे.

जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यात येणार आहे.

बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज पात्रता कागदपत्रे फायदे । Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document | bandhkam kamgar yojana
बांधकाम कामगार योजना पेटी अर्ज पात्रता कागदपत्रे फायदे । Bandkam Kamgar Peti Yojana Application Form Eligibility Document | bandhkam kamgar yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार । सोयाबीन कापूस अनुदान । Soyabin Kapus Anudan 2024

बांधकाम कामगार पेटी योजना

मोफत पिठाची गिरणी योजना 2024 : नोंदणी, ऑनलाइन अर्ज, पात्रता निकष आणि फायदे । आत्ताच अर्ज करा । फ्रॉम भरा

या तारखेपासून सोयाबीन कापूस अनुदान खात्यात जमा होणार । सोयाबीन कापूस अनुदान । Soyabin Kapus Anudan 2024

सरकार कडून पिढणी गिरणी योजना ही सुरू झाली आहे.

Rate this post
Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment