या वर्षी कापसाला मिळणार किती भाव ? जाणून घ्या
Coton Ret : कापूस हे महाराष्ट्रामधील सर्वात जास्त उत्पादित होणारे पीक आहे . विदर्भ, मराठवाडा, आणि खान्देश मध्ये सगळ्यात जास्त लोक कापसाचे पीक घेतात .
पण गेल्या काही २ ते ३ वर्षां पासून कापसाला काही बरोबर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस पिकवणे परवडत नाही आहे .
कापूस पिकवून शेतकऱ्यांना पाहिजे तसा मोबदला मिळत नाही . त्या मुले बरेच लोक कापूस चे पीक सुद्धा घेत नाही बरेच कापूस सोबत एक मिश्र पीक घेतात .
या वर्षी कापसाला प्रतिक्विंटल मिळणार एवढा भाव जाणून घ्या अभ्यासक काय म्हणते बाजार बाजार भाव
या गेल्या २ वर्ष मध्ये कापसाला फारच कमी भाव मिळाला आहे . काही बाजारामध्ये तर हमी पेक्षा कमी भाव मिळाला आहे . मी
त्या मुले बरेच शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत .
मित्रांनो जर तुम्ही या वर्षी कापसाची लागवड केली असेल तर तुम्हाला या वर्षी कापसाला भाव मिळणार कि नाही हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे .
तर हि माहिती पूर्ण वाचन गरजेचं आहे .
सतत दोन वर्ष कापसाला अपेक्षित भाव न मिळाल्याने नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी आता मोर्चा काढला आहे . त्याच सोबतच या वर्षी पाऊस जास्तच पडत
असल्याने पिकांचे नुकसान अधिक होण्याची शक्यता आहे .
आणि हवामान बदला मूळे पिकांवर विविध किडाचा आणि रोगराईचा प्रधुरभाव देखील पाहायला मिळत आहे .
या मुळे या वर्षी कापसाची बाजारात मोठी घट होण्याची शक्यता दिसणार आहे . त्या मूळे शेतकऱ्यांना या वर्षी कापसाला भाव कितीं मिळवणार याची चिंता
वाटत आहे .
माझ्या लाडकी बहीण योजनेच्या दुसरा हप्ता ची तारीख झाली जाहीर
पण बाजारात कापूस कमी येणार आणि कापसाची घटत पडणार या मूळे कापसाचे भाव वाढणार असं जर शेतकऱ्यांना वाटत असेल तर जजागतिक पातळीवर
कापसाची मागणी कमी झाली आहे . म्हंणून या वर्षी कापसाचे दर फार जास्त राहणार नाही असं जाणकारांचे म्हणने आहे .
तर या वर्षी कापसाला भाव ६५०० पेक्षा अधिक भाव नाही मिळण्याची शक्क्यता आहे . म्हंणून कमी कमी ७५०० तरी हमी भाव मिळावा या करीत शासनाने
हस्तक्षेप करण्याचे गरज आहे .
आता पुढे हे बघणे फार म्हत्ववाचे राहणार आहे. कीं कापसाला किती भाव मिळतो
बघा पूर्ण माहिती
अश्याच नवीन योजनांच्या माहिती साठी आमच्या Whats App grup ला नक्की जॉईन नक्की करा
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
आता मोबाईल वर बघा कापूस सोयाबीन अनुदान स्थिती
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे