Unified Pension Scheme : पेन्शन योजना (EPS) ही भारत सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी संगठित क्षेत्रातील कर्मचारी आणि त्यांच्या
मालकांना पेन्शन सुविधा प्रदान करते. या योजनेचा उद्देश्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या नंतर आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.
युनिफाईड पेन्शन योजना काय आहे ?
१ . खात्रीशीर निवृत्तवेतन
● किमान २५ वर्ष नोकरी केलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त होण्यापूर्वी शेवटच्या १२ महिन्यात जेवढा बेसिक पगार मिळायचा ,त्याच्या ५०% रक्कम पेन्शन
म्हणून मिळेल .
२ . खात्रीशीर किमान निवृत्तीवेतन
● २५ वर्षापेक्षा कमी पण १० वर्षापेक्षा जास्त सेवा केली आहे . असे सरकारी सेवानिवृत्तीवर दरमहा १०,००० रुपये निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पात्र असतील
३ खात्रीशीर कौटुंबीक निवृत्तीवेतन .
● एखांद्या कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाला . तर त्याच्या कुटुंबातील ( पत्नी अथवा पती ) यांना ६० % रक्कम निवृत्ती वेतनाच्या स्वरूपात मिळेल .
४ . महागाईनुसार मांडणी
● कर्मचारी आणि कौटुंबिक निवृत्तीवेतन महागाईशी जोडले जाईल . म्हणजे कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन महागाई निर्देशांकांचा समावेश केला जाईल .
५ . ग्रॅच्युइटी शिवाय , नोकरी सोडल्यावर एकरकमी रक्कम
● कर्मचारांच्या दर सहा महिन्यांच्या सेवेतील मूळ वेतन आणि महागाई भत्त्याचा दहावा भाग , या प्रमाणात त्याचा हिशेब केला जाईल . या रकमेचा
कर्मचासऱ्यांच्या खात्रीशीर निवृत्ती वेतनावर परिणाम होणार नाही .
● यात सरकारी योगदान १८. ५ टक्के असेल . १ एप्रिल २०२५ पासून हि योजना लागू होईल .
● जे कर कर्मचारी २००४ ते मार्च २०२५ पर्यंत निवृत्त झालेत . त्यांनाही मिळणार लाभ
या आधी जुन्या पेन्शन नुसार निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या पन्नास टक्के रक्कम मासिक पेन्शन म्हणून मिळत असे आणि त्यात
महागाईनुसार वाढ होत असे .
पण या योजनेचा भार तिजोरीवर सुद्धा पडतो . त्यामुळेच जानेवारी २०२४ पासून नॉशनल पेन्शन स्कीम हि योजना लागू करण्यात आली आहे .
या आधी लोक्कांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मोर्चे काढले तेव्हा राज्य सरकार आपल्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू केली .
या योजनेमुळे खूप काही बदल होणार आहे .
सरकार नवीन निवृत्तीवेतन योजना आणि युनिफाईड पेन्शन स्कीम ( UPS ) चा पर्याय देत असेल , तर जुन्या निवृत्तवेतन योजनेचाही ( OPS ) पर्याय
देण्यात काय हरकत आहे ?
UPS मद्धे सरासरी रकमेच्या ५० टक्के देत असेल तर OPS मध्ये ५० टक्के भरावे लागतील .
युनिफाईड पेन्शन योजना 2024 । युनिफाईड पेन्शन योजनेंत काय झाला मोठा बदल किती मिळणार आता पेन्शन
फ्री शिलाई मशीन योजना 2024
युनिफाईड पेन्शन योजना 2024 । युनिफाईड पेन्शन योजनेंत काय झाला मोठा बदल किती मिळणार आता पेन्शन
प्रधानमंत्री आवास योजना । Pradhan Mantri awash Yojana Gramin online apply
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे