>

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतग्रत नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहीर महिना 45,000 रुपये MHA EGS Bharti 2024

 

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतग्रत नवीन रिक्त पदांसाठी भरती | जाहीर ! महिना 45,000 रुपये MHA EGS Bharti 2024

MHA EGS Bharti 2024 : मित्रांनो जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर ही माहिती तुमच्या साठी आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार
हमी योजना अंतग्रत विविध जिल्ह्या साठी आणि अनेक पदांसाठी अर्ज मांगविण्यात आले तरी सर्वांनी पूर्ण माहिती वाचून फ्रॉम भरून घ्यावे

अर्ज कसा करायचा : अर्ज हे Offline पद्धतीने मांगविले जात आहे.
पदाचे नाव: सनदी लेखापाल व लोकपाल.
नोकरीचे ठिकाण : ठाणे आणि उस्मानाबाद
मासिक वेतन : 45,000 रुपये
अधिक माहिती साठी खाली दिलेली जाहिरात नक्की बघा

राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतग्रत नवीन रिक्त पदांसाठी भरती | जाहीर ! महिना 45,000 रुपये MHA EGS Bharti 2024I

इथे क्लिक करा

 

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment