>

राहुल गांधी कसे बनणार भारताचे पंतप्रधान

राहुल गांधी कसे बनणार भारताचे पंतप्रधान

राहुल गांधी कसे बनणार भारताचे पंतप्रधान

भारता मद्धे सद्द्या झालेल्या election चे निकाल बघून असं वाटत आहे की . या वर्षी सुद्धा पुन्हा मोदींची सरकार बनणार आहे. पण राहुल गांधी यांना मिळालेला मतदान हे 232 मत एवढ आहे तर भाजप ला मिळालेला मतदान हे 294 एवढं आहे .

राहुल गांधी कसे बनणार पंतप्रधान

नितीश कुमार आणि नायडू हे दोघे सुद्दा आधाडीवर वर आहे. नितीश कुमार यांना इंडिया गटबंधान नि उप पंतप्रधान बनण्याचा आस्वाशन दिले आहे.जर नितीश कुमार इंडिया गटबंधन मद्धे जातील तर 100% राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान बनू शकतात

राहुल गांधी कसे बनणार भारताचे पंतप्रधान

नितीश कुमार इंडिया मध्ये जातील का

राहुल गांधी कसे बनणार भारताचे पंतप्रधान
भाजप चे हे आश्वासन होते की आम्ही या वर्षी 400 पार करणार पण आकडे बघितले तर ही काटेकी टक्कर बघायला मिळाली .इंडिया गटबंधन हे नितीश कुमार यांनीच सुरू केले होते
त्या मुळे असा दावा केला जात आहे की जर नितीश कुमार इंडिया मध्ये जातील तर इंडिया गटबंधन ची सरकार बनणार . आणि राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान बनतील

पंढरपूर मध्ये मिळालेल्या मुर्त्या निघाल्या बुद्धांच्या बघा पूर्ण माहिती
क्लिक करून

 

बघा काय म्हणतात मोदी

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment