Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार , देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व खाली माझी लाडकी बहीण योजना हि सुरु करण्यात आली आहे .
महिलांना महिन्याला १५०० रुपये आपली महाराष्ट्र सरकार देत आहे . आणि दर महिन्याला मिळणार असं आश्वसन सरकार कडून महिलांना देण्यात आलं
आहे . माझा लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता महिलांच्या खात्यात १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट च्या कालावधीत महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलं
आहे . पण या मध्ये काही महिला अपात्र ठरल्या आहेत .
माझी लाडकी बहीण हि योजना महिलांना सक्षम बनविण्यासाठी सरकार कडून आणण्यात आली आहे . या योजनेने महिलांना घर चालवण्यासाठी मदत मिळणार आहे .
लाडकी बहीण योजना महिला अपात्र ठरण्याचे कारण ?
● बऱ्याच महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते
● काही महिलांचे अर्ज अपात्र ठरले कारण अर्ज भरतांना कागद पत्रे बरोबर अपलोड नाही केल्या गेलेत .
अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात पैसे कधी येणार ?
● ज्या महिला अपात्र आहेत त्यांना सरकार जेव्हा दुसरा हप्ता महिलांच्या खात्यात जमा करणार तेव्हा त्यांच्या खात्यात ४५०० रुपये जमा करणार आहेत .
लाडक्या बहीण योजनेचा २ रा हप्ता कधी येणार ?
सरकार नि या बाबत अजून माहिती स्पस्ट माहिती दिली नाही आहे . तरी काही सूचनांमधील कळण्यात आलं आहे . कि २ रा हप्ता तुम्हला १५ सुप्टेंबर च्या नंतर
तुमच्या बँक खात्यातवर जमा केला जाणार .
लाडक्या बहीण योजनेचा 2 रा हप्ता झाला जाहीर वेळ आणि तारीख बघा सविस्तर माहिती । Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
प्रधानमंत्री आवास योजना शहरी आणि ग्रामीण भाग साठी 1 करोड घरे बांधणे
लाडक्या बहीण योजनेचा 2 रा हप्ता झाला जाहीर वेळ आणि तारीख बघा सविस्तर माहिती । Majhi Ladki Bahin Yojana 2nd Installment Date
युनिफाईड योजना काय आहे काय झाला आता पेन्शन मधे बदल
मुख्यमंत्री योजना दूत भरती 50 हजार जागांसाठी भरती
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे