>

वसंत मोरेंनी का सोडली वंचित? काय बोलले प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरे: सद्या लोकसभे च निवडणूक लढलेले वसंत मोरे आता वंचित मधून थेट शिवसेने मध्ये गेले आहेत. याच्या अगोदर महाराष्ट्र नवनिर्माण सेने मध्ये होते.त्या मधून ते वंचित बहुजन आधाडी मध्ये आले.आणि आता शिवसेना पक्ष सोडला मुळे प्रकाश आंबेडकर यांनी वसंत मोरे वर हल्ला बोल केला.

 

काय बोलले प्रकाश आंबेडकर

वसंत मोरे यांचं राजकारन म्हणजे आया राम गया राम अस आहे. कधी या पार्टी मध्ये तर कधी त्या पार्टी मध्ये अस असत. मोरेन मानस ओळखता येत नाही.

 

हे पण वाचा   माझा लाडका भाऊ योजना 2024 या योजने मध्ये तरुणाना प्रत्येक महिन्यात 10,000 मिळणार आहे

 

त्या नंतर वसंत मोरे काय बोलले

 

ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर वसंत मोरे प्रकाश आंबेडकर यांना म्हणतात .उद्धव ठाकरे यांचा जो संघर्ष आहे. तो माझा सारखा आहे. वसंत मोरेंनी प्रकाश आंबेडकर यांना msg करत सांगितले.

साहेब मला माफ माझा पाठीशी असणाऱ्या कार्यकर्ता चा विचार करावा लागतो.त्या कारणाने मी वंचित सोडली

 

 

ई श्रम कार्ड खात्यात 1000 रुपये लगेच चेक करा | E Shram Card Status Check

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment