सोयाबीन कापूस अनुदान फ्रॉम 2024
मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून सोयाबीन आणि कापूस साठी अनुदान दफिले जात आहे . सध्या सरकार नि अनुदानासाठी अर्ज मागितले आहेत .
अर्ज कसा करायचा , कुठली कागद पत्रे लागतील , अर्ज भरून कोणत्या अधिकारी कडे द्यायचा आहे. या बद्दल सविस्तर माहिती आपण बघू तरी तुम्ही हि पोस्ट
पूर्ण वाचा .
अनुदान किती मिळणार आहेत ?
मित्रांनो अनुदान हे हेक्टरी ५,००० रुपये मिळणार . त्या मध्ये एकर सुद्धा आहे एकरी १,००० रुपये
सोयाबीन कापूस अनुदान परिपत्रक
८/०८/२०२४ ला महाराष्ट्र सरकार कडून एक परिपत्रक काढण्यात आले आहेत . त्या मध्ये आधार कार्ड लिंक असलेल्या खात्याशी mha dbt कडून पॆसे सरळ
शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार .
२०२३ च्या ई पीक पाहणी केली असेल तर ते पीक पाहणी बघून तुमचं किती नुकसान झालं आहे . ते बघून तुम्हाला अनुदान दिले जाणार . त्याच सोबत तुमच्या
आधार संबधी माहिती घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करतांना एक संमती पत्र द्यावे लागणार . ते संमती पत्र म्हणजे तुमच्या आधार कार्ड ची माहिती घेऊन तुम्हाला
अनुदान दिले जाणार . ते माहिती घेण्यासाठी साठी तुम्हाला अर्ज करतांना एक कागद् पत्र सोबत संमती पत्र द्यावे लागणार .
हे पण वाचा महाराष्ट्र सरकार कडून मुख्यमंत्री योजना दूत भरती
सोयाबीन कापूस अनुदान फ्रॉम 2024। कापूस अनुदान योजना । सोयाबीन अनुदान योजना । kapus soyabin Anudan yojana
संमती पत्र चा नमुना डाउनलोड साठी खाली क्लिक करा
संमती पत्र नमुना
संमती पत्रा मध्ये तुम्हाला तुमची माहिती लिहायची आहे , तुमचं गाव , तालुका , जिल्हा ,
आणि तुमचं आधार कार्ड नंबर , तुमचा मोबाइल नंबर त टाकायचा आहे आणि अर्जदाराची सही किव्वा अंघटा घेऊन आपल्या तालुकाच्या कृषी अधिकारी
कडे जाऊन जमा करायचा आहे.
जर तुमच्या सातबारा मध्ये अनेक नाव असतील तर तुम्हाला दुसरा अर्ज द्यावा लागणार
सामायिक संपती पत्र
डाउनलोड करा
लगेच फ्रॉम भरून द्या
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे