सोयाबीन कापूस अनुदान पहा ऑनलाईन अनुदान स्टेटस
मित्रांनो महाराष्ट्र सरकार कडून सोयाबीन आणि कापूस साठी हेक्टरी ५,००० रुपये अनुदान हे सरकार कडून मिळणार आहे .
याचा GR नुकताच सरकार कडून काढण्यात आला होता .
या योजने साठी शेतकऱ्यांची ई – पीक पाहणी गरजेची होती मात्र आता हि अट रद्द करण्यात आली आहे .
सोयाबीन कापूस अनुदान मिळणार कि नाही हे तुम्ही आता तुमच्या मोबाइल वर बघू शकता .
कसे चेक करायचे सोयाबीन कापूस अनुदान स्टेटस
सरकार कडून कापूस सोयाबीन अनुदान या योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरु करण्यात आली आहे . त्या मुले आता तुम्ही घरी बसल्या फक्त मोबाईल वर तुम्हला अनुदान मिळणार कि नाही हे चेक करू शकता .
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही वेबसाइट ओपन करा
वेबसाइट ओपन झाली कि तिथे तुम्हाला लॉगिन आणि Disbursement Status हे option दिसणार तिथे क्लिक करून
तुमचे आधार नंबर टाका मित्रांनो जर तुमचे आधार कार्ड अपडेट असेल तर तुम्हाला एक OTP जाणार
सोयाबीन कापूस अनुदान स्टेटस चेक करा । Soyabin Kapus Anudan Yojana Stetas Check
तिथे तुम्ही OTP टाकून तुमचं स्टेटस घरीच चेक करू शकता .
कापूस अनुदान योजना या वेबसाईट वर जाण्यासाठी क्लिक करा
जर तुमचं नाव येत नसेल तर थोडं थांबा थोड्या वेळात बघा नवीन website असल्या मूळे डाटा यायला वेळ लागणार.
अश्या द्वारे तुम्ही घरी स्वतः मोबाईल वर आपली सोयाबीन कापूस अनुदानाची स्तिती चेक करू शकता
सोयाबीन कापूस अनुदान स्टेटस चेक करा । Soyabin Kapus Anudan Yojana Stetas Check
लाडकी बहीण नंतर आता लाडका शेतकरी योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजना अर्ज डाउनलोड करा
नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे