खाद्यतेलाचे आजचे भाव 2024 : खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण , बघा आजचे नवीन दर

खाद्यतेलाचे आजचे भाव 2024 : खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण , बघा आजचे नवीन दर

खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाली कि लोकांच्या खिश्यावर याचा परिणाम दिसतो , म्हणून लोकांना सतत याचा प्रश्न पडला असतो कि खाद्यतेलाची भाव स्वस्त कधी होणार .

खाद्यतेलाचे आजचे भाव 2024

खाद्यतेलाचे आजचे भाव 2024 : खाद्यतेलाच्या किमतीत झाली मोठी घसरण , बघा आजचे नवीन दर

 

खाद्यतेलाचे आजचे भाव 2024

 

खाद्य तेलाचे व्यापारी असोसिएशन उपाध्यक्ष्य पटेल यांनी सांगितले कि गेल्या वर्षी शेंगदाणा च्या तेलाच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती . पण आता हीच तेलाची किंमत कमी होताना दिसत आहे .

 

सध्या बाजारात चालू असलेले भाव हे २० ते ३० रुपित्यांनी कमी झालेले दिसत आहे . घरगुती तेलाच्या भावात दर कमी झाल्याचे दिसून येता लोकांनां दिलासा

मिळत आहे

 

सरकारच्या अधिसूचनेनुसार खाद्य तेलाच्या किमतीत सहा टक्क्यांनी घट होण्याचा निर्णय सरकारनी घेतला आहे . म्हणजे आता खाद्यतेलाच्या भावात प्रति

किलोवर ५० रुपियांची कपात बघायला मिळणार आहे .

जेमिनी कंपनी आणि फॉर्च्युन कंपनी चे मालक यांनी दिलेल्या माहिती नुसार ५ रुपये प्रति लिटर आणि १० रुपये प्रति लिटर नि खाद्य तेलाचा भाव कमी करण्याचं निर्णय घेतला आहे .

नवीन खाद्य तेलाचे भाव :

 

सोयाबीन १६०० रु.

सूर्यफूल १५७५ रु.

शेंगदाणे २६०० रु.

 

Gas Cylinder Rate : नवीन दर आणि जिल्हानुसार माहिती

 

झेरॉक्स मशीन व शिलाई मशीन 100 टक्के अनुदानावर मिळवा, असा करा अर्ज

 

Author

  • नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment

Exit mobile version