पिठाची गिरणी योजना 2024 online apply

पिठाची गिरणी योजना 2024 online apply

महाराष्ट्र सरकार कडून महिलानासाठी पिठाची गिरणी योजना सुरु करण्यात आली आहे . या योजेमध्ये महिलांना पिठाची गिरणी अनुदान म्हणून दिली जाणार

आहे . महिलांना स्वावलंबी बनविणे , त्यांना सक्षम बनविणे असा या योजनेचं घोरणं असणार आहे .

पिठाची गिरणी योजना 2024 online apply

                                                              पिठाची गिरणी योजना 2024 online apply

 

पिठाची गिरणी योजना हि महिलांना आत्मनिर्भर बनविणे ,त्यांना परिवार सांभाळ न्या साठी मदत मिळणारे . असा या योजनेचा उद्देश आहे .

महिलांना सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध योजना आणत आहे . त्या मध्ये माझी लाडकी बहीण योजना , पिंक रिक्षा योजना ,महिला स्टार्ट अप

योजना अश्या बऱ्याच योजना सरकार नि आणल्या आहेत . तशीच सध्या सरकार नि पिठाची गिरणी योजना हि महाराष्ट्र सरकार नि आणली आहे .

या योजनेने महिलांना खूप फायदा होणार आहे .

 

खेडेभागात बऱ्याच महिला सुशिक्षित असतात त्यांचे शिक्षण झाले असते . पण गावात काम धंदे नासल्याने महिला काम करू शकत नाही तर त्यांना रोजगार

म्हंणून पिठाची गिरणी योजना महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे .

 

                    पिठाची गिरणी योजना साठी पात्रता :

पिठाची गिरणी योजेसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहेत

पिठाची गिरणी योजना 2024 online apply

● महिला मूळ महाराष्ट्र राज्याची राहिवासी असणे आवश्यक आहे .

● हि योजना फक्त महिलांसाठी आहे .

● गावातील महिलांचं या योजनेसाठी पात्र ठरू शकतात .

● महिला बचत गट ची सदस्य असणे आवश्यक आहे .

● महिला आर्थिक द्रुष्ट्या गरीब असणे आवश्यक आहे .

● अर्जदार महिलेच्या घरातील कोनीही सरकारी नोकरीत नसावा .

● अर्जदार महिलेचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा जास्त नसावे .

● महिलेचं वय १८ ते ६० वर्ष असणे आवश्यक आहे .

 

               पिठाची गिरणी योजना साठी आवश्यक कागदपत्रे

पिठाची गिरणी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :

● आधार कार्ड

● रेशन कार्ड

● बँक पासबुक

● रहिवासी दाखला

● उत्पनाचा दाखला

● अनुसूचित जाती / जमाती चे प्रमाणपत्र

● घराचे आठ

● लाईट बिल झेरॉक्स

● मोबाईल नंबर

● ईमेल आयडी

● पासपोर्ट फोटो

 

पिठाची गिरणी योजना साठी अर्ज कसा करावा

 

पिठाची गिरणी योजनेसाठी अर्ज बद्दल माहिती खालीलप्रमाणे आहेत :

● पिठाची गिरणी योजनेसाठी साठी अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार .

● सर्वप्रथम पंचायत समिती ला भेट द्या . आणि फ्रॉम घ्या

● फ्रॉम मध्ये मागितलेली सगळीं माहिती बरोबर भरा

● लागणारी कागदपत्रे जोडा .

● आणि फ्रॉम महिला विकास महामंडळ कल्याण विभाग ला जमा करा

फ्रॉम इथून डाउनलोड करा

क्लिक करा .

ग्रुप ला जॉईन करा

इथे क्लिक करा

 

 

कापूस साठवणूक बॅग अनुदान योजना

 

 

बांधकाम कामगार योजना ऑनलाईन अर्ज

Author

  • नमसकार मित्रांनो माझं नाव रोहित तायडे आहे . मला २ वर्षा पासून ब्लॉगिंग चा अनुभव आहे . माझा या वेबसाइट वर तुम्हाला सरकारी योजना , सरकारी नोकरी , आजच बाजार भाव , शेतीच्या योजना या बद्दल संपूर्ण माहिती मिळणार आहे .

    View all posts

Leave a Comment

Exit mobile version