>

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र या पद्धत नि भरा फ्रॉम

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र या पद्धत नि भरा फ्रॉम

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्रया पद्धत नि भरा फ्रॉम

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र या पद्धत नि भरा फ्रॉम

 

 

शेतकरी मित्रांनो 1 रुपयात कश्या पध्दतीने तुम्ही फ्रॉम भरू शकता. कुठली कुठली कागद पत्र लागणार आहे .कुठकुठल्या पिकांसाठी तुम्ही लाभ घेऊ शकता आणि विमाचा हप्ता किती असणार या बद्दल संपूर्ण माहिती या पोस्ट मद्धे बघू.

कोणकोणत्या पिका साठी पीक विमा भरल्या जाऊ शकतो.

 

1 रूपयात पीक विमा योजना 2024 महाराष्ट्र या पद्धत नि भरा फ्रॉम

 

खराब हंगामात भात,तूर,बाजरी, ज्वारी,भुईमूग,
उडीद, मुंग,सोयाबीन, कापूस,आणि अजून असे खूप काही पिकांसाठी आपण अर्ज करू शकतो.

 

पीक विमा योजने साठी अर्ज करण्यासाठी कोणत्या वेबसाईट वर जावं लागेल

 

www.http:pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही आपले सेवा केंद्र येथे अर्ज करू शकता. आणि काही अडचण आल्यास पंचायत समितिला भेट देऊ शकता.

 

पीक विमा फ्रॉम भरण्यासाठी

इथे क्लिक करा

 

पीक फेरा आणि पीक रब्बी ची PDF Download साठी

इथे क्लिक करा

 

जिल्ह्याप्रमाणे कोणत्या कंपन्या कर्ज देतात

● अमरावती,यवतमाळ, गडचिरोली ( reliance general insurance)

● लातूर ( M.B.I general Insurance)

● उस्मानाबाद, पुणे धुळे,हिंगोली आणि अकोला
( HDFC general insurance )

●नाशिक,अहमदनगर,सोलापूर,जळगाव,सातारा,
( oriental insurance )

● नागपूर, परभणी, वर्धा ( icici lombard general insurance )

● नांदेड ,ठाणे , सिंधुदुर्ग, रत्नागिरी ( united india insurance )
● कोल्हापूर जालना गोंदिया ( universal sompo general insurance )
● पालघर , संभाजी नगर , भंडारा, रायगड
( cholamandalam m s general insurance )
● बुलढाणा, वाशीम, सांगली,नंदुरबार, बीड
( India Krushi Company )

 

कोणत्या शेतकऱ्यांना PM किसान चे पैसे मिळणार नाही बघा पुर्ण पोस्ट

 

इथे क्लिक करा

Rohit Tayde

नमस्कार मित्रांनो माझं नाव Rohit Tayde आहे मला Blogging चा 5 वर्षाचा अनुभव आहे. माझा या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी योजना, सरकारी नोकरी, न्युज, आणि gold Updated बद्दल पूर्ण माहिती सांगणार आहे

Leave a Comment