Van Vibhag Amravati Offline Bharti 2024 । वन विभाग अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू
अमरावती येथे वनविभाग अंतगर्त निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर साठी अर्ज मांगितल्या येत आहे .
रिक्त जागा ०१ असून , अर्जभरण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२४ आहे . अर्ज कसा भरायचा , अर्ज कुठे करायचा या बद्दल सगळी माहिती आपण जाणून
घेऊVan Vibhag Amravati Offline Bharti 2024 । वन विभाग अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू
Features of Van Vibhag Amravati Offline Bharti 2024
Van Vibhag Amravati Offline Bharti 2024 । वन विभाग अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू
अमरावती वनविभाग भरती साठी आवश्यतकता खालील प्रमाणे आहे :
● पदाचे नाव निवासी पशुवैद्यकीय डॉक्टर
● नोकरी हे अमरावती मध्ये राहणार आहे .
● अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२४ आहे .
● अर्ज तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करावा लागणार आहे .
Eligibility of Van Vibhag Amravati Offline Bharti 2024
Van Vibhag Amravati Offline Bharti 2024 । वन विभाग अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू
अमरावती वनविभाग भरती साठी पात्रता खालील प्रमाणे आहे
● अर्जकरण्यासाठी तुमचे शिक्षण १२ वि पास /असणे गरजेचं आहे .
● तुम्ही विज्ञान गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र कुठल्या तरी एका विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
● अर्जासाठी ०१ जागा उपलब्ध आहे .
● Bachelor’s Degree with B.V.Sc, A.H & experience
Documents Required Van Vibhag Amravati Offline Bharti 2024
Van Vibhag Amravati Offline Bharti 2024 । वन विभाग अमरावती येथे विविध रिक्त पदांची भरती सुरू
अमरावती वनविभाग भरती साठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
● १२ वि किव्वा त्या पेक्षा जास्त शिक्षण असलेले कागदपत्रे
● तुमचे ओळखपत्र
Salary Details For Van Vibhag Amravati Notification 2024
● मासिक वेतन तुम्हला ४५०००/ मिळणार आहे .
How To Apply For Van Vibhag Amravati Notification 2024
● या करीता ऑनलाईन अर्ज तुम्ही इमेल द्वारे करू शकता .
● तुम्ही अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता .
● खालील दिलेल्या पत्यावर तुम्ही अर्ज करावा .
● अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२४
● अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असेल तर तुम्ही अपात्र राह्ननार
● अर्ज कुठे करायचं : उप वनसंरक्षक, सिपना वन्यजीव विभाग, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, परतवाडा. -444805
● ऑनलाईन अर्ज कुठे करावा : dvcfwlsipna@mahaforest.gov.in
Van Vibhag Amravati Offline Bharti 2024 PDF डाउनलोड
१. डाउनलोड PDF
Van Vibhag Amravati Offline Bharti 2024 official Website
Konkan Railway Bharti 2024 : 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी! 223 जागांसाठी भरती