Tar Kumpan Yojana Maharashtra 2024 Online Apply
Tar Kumpan Yojana Maharashtra 2024 Online Apply : महाराष्ट्र सरकार कडून शेतकर्यांसाठी Tar Kumpan Yojana हि सुरु करण्यात आली आहे . या
योजनेमध्ये शेतकऱ्यांना सरकार कडून Tar Kumpan बांधून मिळणार आहे आहे . या मध्ये ९०/ टक्के अनुदान दिले जाणार आहे .
Tar Kumpan Yojana Maharashtra 2024 Online Apply
बऱ्याचदा शेतकऱ्यांना वन्य प्राणांच्या त्रास होतो , त्या मुळे पिकांचे नुकसान होते. पिकांची नासाळी होते . या समस्सेला समजून सरकार नि हि योजना आणली आहे .
Tar Kumpan Yojana मध्ये शेतकऱ्यांना लोखंडी पोल आणि जाळी दिली जाणार आहे . हि जाळी शेतकऱ्यांच्या दिलेल्या माहिती नुसार शेतकऱ्यांना मिळणार
आहे .
Eligibility of Tar Kumpan Yojana 2024
तार कुंपण योजनेसाठी लागणार पात्रता खालील प्रमाणे आहे .
● तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे .
● तुमच्या शेतीला वन्य प्राण्यापासून त्रास असावा .
● तुम्ही आधी योजनेचा लाभ घेतलेला नसावा
● वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजार पेक्षा नको
● वनविभाग अधिकारी चे लिखित पत्र
Required Documents Tar Kumpan Yojana Maharashtra
तार कुंपण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत :
● आधार कार्ड
● बँक पासबुक
● ७/१२ उतारा
● वनविभाग अधिकारी चे पत्र
● ग्रामसभेचा ठराव
How to Apply for Tar Kumpan Yojana Maharashtra
तार कुंपण योजनेचा अर्ज करण्याची ऑनलाईन पद्धत :
● तार कुंपण योजनेला अर्ज करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइट ला जाऊन तुम्ही अर्ज करू शकता .
● (https://mahadbtmahait.gov.in) शासनाच्या या वेबसाईट ला जाऊन तुम्ही योजनेला अर्ज करू शकता .
● ऑनलाइन पद्धतीने अर्ज करतांना मांगितलेली सर्व माहिती बरोबर भरा .
● लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा .
● आणि OTP वरून तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करा .
How to Apply for Ofline Tar Kumpan Yojana Maharashtra
● सर्व प्रथम गावातील कृषी अधिकारी ला भेट द्या . आणि ( Tar Kumpan Yojana ) चा फ्रॉम घ्या .
● फ्रॉम मध्ये मागितलेली सर्व माहिती बरोबर भरा .
● फ्रॉम सोबत लागणारी कागदपत्रे बरोबर जोडा .
● आणि तो फ्रॉम कृषी अधिकारी कडे जमा करा .
Benefits Of Tar Kumpan Yojana Maharashtra
तार कुंपण योजनेचा फायदा
● Tar Kumpan Yojana या योजनेनंतर पिकचे नुकसान थांबणार .
● वन्य प्राण्यापासून पीकांचे संरक्षण होणार .
● आजुबाजीची येणारी जनावरे नाही येणार .
● तार कुंपण शेतीला असल्याने तुमचे पीक वर्षभर सुद्धा सुरक्षित राहणार आहे .
Tar Kumpan Yojana Maharashtra FAQ
Q: तार कुंपण योजेमध्ये किती टक्के अनुदान मिळते.
Ans: तार कुंपण योजेमध्ये ९०/ टक्के अनुदान मिळते.
Q: तार कुंपण योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागणार.
Ans: आधार कार्ड , बँक पासबुक , पण कार्ड
हेल्थ कार्ड नोंदणी कशी करावी – संपूर्ण मार्गदर्शक